Providing adequate facilities for agriculture is responsibility of government so far need umbrella institution. There will be ground level surveys of pesticide usage,so that benefits both consumers and farmer.
राज्यात अपारदर्शकतेचे नवनवे ट्रेंड...विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा कुणावर?
राज्यात पेपरफुटी होते, परीक्षा रद्द होते; आणि Optional च्या गुणांमध्ये 2, 6, 11 आणि 100+ अशी तफावत आढळते...राज्यात अपारदर्शकतेचे अनेक नवनविन ट्रेंड पहायला मिळत असताना विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर विश्वास ठेवायचा तरी कसा? मूल्यांकन, मॉडरेशन आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. संशयास्पद गुणतफावतीचे स्वतंत्र ऑडिट करून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका व गुणांकन प्रक्रियेबाबत स्पष्टता द्या...विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ थांबवा
@mpsc_office
एमपीएससीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर प्रश्नचिन्ह; यूपीएससीपेक्षा २०० गुणांनी जास्त ‘कटऑफ’ असल्याची चर्चा, विद्यार्थ्यांमध्ये दोन बाजू…
https://t.co/v1ifdYBovz
कोअर मतदार नाराज होण्यआधी राज्य लोकसेवा आयोग (mpsc) मधील 2022 पासून च्या सर्व परीक्षाची सखोल चौकशी करा.
2025-26 मधील सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्या.
तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे म्हणून शांत आहेत, प्रक्षोभ होण्या आधी कठोर उपाययोजना कराल आणि तेच अपेक्षित आहे!
जय श्री राम🙏
@Dev_Fadnavis कोअर मतदार नाराज होण्यआधी राज्य लोकसेवा आयोग (mpsc) मधील 2022 पासून च्या सर्व परीक्षाची सखोल चौकशी करा.
2025-26 मधील सर्व परीक्षा रद्द करण्यात याव्या.
तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे म्हणून शांत आहेत, प्रक्षोभ होण्या आधी कठोर उपाययोजना कराल आणि तेच अपेक्षित आहे!
जय श्री राम🙏
🚨@mpsc_office 2025-26 मध्ये घेतलेल्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षा तात्काळ रद्द करून पारदर्शक फेरपरीक्षा घ्या.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis आता आश्वासन नको,आयोगाला निर्णय घ्यायला लावून तुमची ईमानदारी दाखवा!
लाखो विद्यार्थ्यांना उपकार नकोत, न्याय हवा!
@RRPSpeaks@LoksattaLive
@RahulGandhi@RahulGandhi ji aap Aam adami ke mudhe hae unape Avaj Uthaye unape baat kijiye। logone na Rafael ke nam par vote diya tha na strike ke wo to sirf by product hae asli muddhe Rojgar shiksha Swathya Hae। Desh fir Congress ko moka dekha Aap unaki Man Ki baat To Kijia.
Jai Shree Ram
The wealth of the billionaire class is almost incomprehensible.
The Waltons get $70,000 richer every minute.
Jeff Bezos makes $2,489 a second.
That is why it is not radical to say that millions of people in this country should not be paid starvation wages.
T 3224 - Aaj Ashadhi Ekadas ke pavan avsar per Aapko Aur aapke pure parivar ko anek anek Shubhkamnaye..Vitthal -Rakhumai ji ki krupa aap sab per sada bani rahe yahi prarthna.
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
चन्द्रभागेच्यातीरी उभा मंदारी, तो पहा विटेवरी | 🙏🙏🙏🙏
The Indian Railways has built the longest electrified tunnel between Cherlopalli and Rapuru railway stations in record time. Watch this video to know more.
@RailMinIndia
@shruthihm1 After doing work in Karnataka come to land of love and respect #maharashtra for spending or investing.
How can one safe in such intolerance atmosphere.
:)
मला काळजी आहे पाण्याअभावी डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पायपिटीची..
म्हणूनच @paanifoundation च्या चळवळीमध्ये मी सुद्धा खारीचा वाटा उचललाय.
तुम्ही सुद्धा या प्रयत्नात नक्की सहभागी व्हा.
येत्या १ मेच्या महाश्रमदानासाठी https://t.co/BEfsUDEJmL वर नक्की नोंदणी करा.
On tuesday a green sea #turtle came from the sea and laid eggs on the middle of the aircraft runway of Maafaru airport in Noonu Atoll. Little she knew that it is no more her home now. Turtles have habbit of returning back to the same location. No more same for them !!