@bbcnewsmarathi@OfficeofUT@mybmc@ShahidReports@sharadbadhe सामान्य माणसाचे job वाचवण्याचे काहीतरी उपाय सरकारने करावे जोपर्यंत लोकल चालू होत नाही सामान्य माणूस कल्याण to cst प्रवास कसा करायचा त्यात कंपन्यानी जेव्हा तुमची गरज लागेल तेव्हा बोलावू अस सांगून कामावरून काडून टाकलाय सामान्य माणसाने काय करायचं
@Jagadis48843156@bbcnewsmarathi agadi barobar ahe. local band theun kami zale ahet ka corona patient. vadhatach ahet na, mag chalu kara lavkar local seva ata. saglyana mahit ahe kalji kashi ghyaychi te
@bbcnewsmarathi तसाही #करोना रुग्ण वाढतच आहेत ना कुठे कमी झालेत का काहीतरी अटी ठेवून चालू करा सर्व काळजी घेतली सर्वांना आपले स्वतःची काळजी घ्यावीच लागणार
@bbcnewsmarathi सरकारने पाच सहा महिने काळजी घेतली आता लोक घेतील आपली आपली काळजी बस झाले आता चालू करा सगळे उपासमारीची वेळ आली लोकची कसे जीवन जगताय लोक माहिती नाही...तुम्हाला थोड्या दीवसानी शेतकऱ्यां सारखे आपले तसेच होईल...
@bbcnewsmarathi गेले ६ महिने जिम बंद असला मुले जिम मालकांना त्यांचा जिम कायमचा बंद करायला लागत आहेत .५०% जिम बंद झाला आहेत .त्यांचे कुटंब हतबल आहेत.. बेरोजगार झाले मराठी तरुण.. राहिलेलं ५०% पण लवकरच बंद होतील लवकरात लवकर जिम सुरू करा..हीच विनंती गेले ६ महिने करत आहोत