महाराष्ट्रात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करणंही अशक्य झालंय, दडपशाही करणारं मिंधे भाजपा सरकार युवकांच्या जीवावर उठलंय!
जालन्यात आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या समुदायावर झालेला लाठी हल्ला हा संतापजनक आहे. लोकशाही पद्धती चिरडून हुकूमशाहीच्या दिशेना वाटचाल सुरु आहे.
पहिला हल्ला वारकऱ्यांवर, आता मराठा समाजातील तरुणांवर...
मिंधे-भाजपा राजवट म्हणजे सध्याची मुघलाईच!
आपलं राज्य लूटायचं, दिल्लीसमोर राज्य झुकवायचं, सरकारं पाडायची... निर्लज्जपणाचा कळस गाठलाय!
पण महाराष्ट्र फार काळ हे सहन करणार नाही, परिवर्तन अटळ आहे!
The Mindhe-BJP regime is so scared of elections in Maharashtra that they have suddenly cancelled the Mumbai University Senate Elections for the Graduate Constituency!
We are pretending to be a democracy, under an illegal regime with no mandate from the citizens.
https://t.co/iElewk4m5e
Support me in raising a voice against the illegal state government looting us, Mumbaikars, twice for the badly maintained Western and Eastern Express Highways.
Do sign the petition and share it with every Mumbaikar wanting justice.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख @AUThackeray साहेब यांच्या समवेत आज सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेरायाचे श्री क्षेत्र जेजुरी गडावर जाऊन दर्शन घेतले. या ओल्या दुष्काळात बळीराजाचे रक्षण कर आणि त्याला सुखाचे दिवस येऊ दे असे साकडे घातले.
येळकोट येळकोट जय मल्हार.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. या सरकारमध्ये सर्वात वाचाळ मंत्री कोणी असतील तर ते सत्तार आहेत. त्यांच्या आजच्या वक्तव्याचा करावा तेवढा निषेध थोडा आहे.
#abdulsattar
भाजपसह मिंधे गट सुरवातीपासून अगदी राजीनामा घेण्यापासून ते 'नोटा'चा प्रचार असो. शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी सर्व लटकले. मात्र मशाल तळपली आणि तळपतच राहणार. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजाताई रमेश लटके यांची दणदणीत विजयी झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन!
Our flat fare policy brought more people to @myBESTBus but now there is an urgent need to follow up on our ambition and policy of having 10,000 electric buses by 2027.
Currently we had processed 2100 EV Buses with 900 double decker EV buses.
Hope khoke sarkar hasn’t stopped it
हे इडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे? फॉक्सकोन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला? या सरकारने 'जय महाराष्ट्र' म्हणणे बंद करावे! मिंधे-फसनवीस सरकारने आता 'जय जय गरवी गुजरात' हा नारा बुलंद केला पाहिजे. (१/२)
#Airbus#tata
मिंधे गटातील आमदारांनी खोके स्वतःसाठी ठेवले. शेतकऱ्यांना मदत करायला थैल्या मोकळ्या केल्या नाहीत. मदत सोडाच, मुख्यमंत्री आम्हाला भेटायला देखील वेळ देऊ शकत नाहीत. हा टाहो आज बंधावरचा शेतकरी फोडतो आहे. (१/२)