संध्याकाळच्या वेळेस ७ ते ९ च्या आसपास नितीन कंपनी बस थांबा जो आहे इथे खूप लोक ऑफिस सुट्टी झाली की बस पकडण्यासाठी उभे असतात पण काही travellers buses बिनधास्त येऊन त्या बस थांबा च्या समोर येऊन बस थांबवतात यांच्यामुळे टी.यम.टी,बेस्ट च्या बसेस निघून जातात
@iAditiTatkare Website चालू होत नाही,चालू झाली तर otp येत नाही अजूनही kyc बाकी आहे खूप महिला या निधी साठी पात्र आहेत मग हा निधी कोणत्या बहिणींना देतायत