What I wonder is we arranged pickup for a wrongly supplied item for 5 times but pickup guy did not show up giving false feedback everytime. At the same time 4 other items were delivered in the same name & address. Either the pickup guy or @AmazonIN is playing tricks to fool us.
मुंबईत पूर आला तेव्हा बापाला घरात एकटं सोडून स्वतःच्या बायको पोरांना घेऊन हॉटेल राहायला निघून गेला... Safely
कोविड पॅनडेमिकच्या वेळी रूग्णांना खाटा, ऑक्सिजन,रेमडेसेविर एवढंच काय बॉडी बॅग पण मिळत नव्हत्या (का मिळत नव्हत्या ते आपल्याला माहितीच आहे), त्यावेळी पण घराची दारं लावून बायको पोरांना घेऊन घरात बसून राहिला... Safely
आणि आता,
महाराष्ट्रातले निष्पाप जीव गेले तरी, भारतावर पाकिस्तानने युद्ध लादल्यावरही हा तोंड लपव्या पळपुटा बायको पोरांना घेऊन परदेशात पळून गेलाय... Safely
हा तिकडे मजा करतोय तर देशाला काही घंटा फरक पडत नाही पण परत आल्यावर हा तोंड वर करून मराठी- हिंदी-शेंडी जानवं अशी वटवट करायला लागेल निलाजरा, तेव्हा त्याला तिथल्या तिथे गप बसवा.
जो बापाचा झाला नाही तो देशाचा काय होणार !!
पळपुटा.