@aajtak 3 points to be added in your analysis -
1. India has attacked only on 7th May. After that, we just retaliated.
2. We attacked the terror camps, but they're attacking 'innocent civilians' (women and children)
3. India has all the right to defend and protect its citizens.
@Core_punekar गैरसमज. तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. ते असते तर एव्हाना भारतात एकही हिंदू शिल्लक राहिला नसता. पाकिस्तान, बांग्लादेशनंतर देशाचे आणखी ५-७ तुकडे घडवून आणले असते त्यांनी. दंगलींमध्ये मुस्लिमांच्या हिंसाचारासमोर हिंदूंनी अहिंसा अवलंबावी यासाठी उपोषणं केली असती. नीट अभ्यास करून बोला.
@yadunathudyog त्रिभाषा सूत्र आणि इतर भाषिक विषयांवरून वाद सुरू आहेत ते दाखवण्यापुरतेच आहेत. खरा विरोध आहे NEP ला. शिक्षण व्यवस्था हातातून निसटणार या भितीनी डाव्यांनी इंडी आघाडीतल्या पक्षांना उतरवले आहे. अटलजींच्या वेळी मुरलीमनोहर जोशींनी नवीन शिक्षण धोरण आणल्यावर त्याला कडाडून विरोध केला होता.
@pravin__writes ते चांगलंच केलं की. आणि तेव्हा याच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. आजही त्याचं उदाहरण आम्ही देतोच की. पण म्हणून त्यांना इतर वेळी वाट्टेल तसं वागण्याचा अधिकार मिळत नाही. ६६ कोटी लोक गेले तिथे. त्यांच्या श्रद्धेची थट्टा? बाकीचे सोडा बाळा नांदगावकर तुमचेच ना?त्यांना 'अरे हाड'?
@ShubhamKarpe10 आपला नेता चुकलाय हे लक्षात आल्यावर गप बसावं. उगाच मूर्खासारखं प्रत्येक वेळी समर्थनासाठी समर्थन करू नये. ६६ कोटी लोक जाऊन तिथे पुण्यस्नान करून आलेत. उद्या चंद्रभागेच्या पाण्यालाही अशीच नावं ठेवाल. मुद्दा नसेल तर सभा घेऊ नका. उगाच हिंदूंच्या श्रद्धांना नावं ठेवू नका.