@gajabhauX@vasu_ndhara7711 विधानसभेत आणि इतर मंत्रिमंडळात वसुली करणारे
भैय्या ठेवलेत बीजेपी ने, सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा यात पण वसुली करणारी भैय्या लोक ठेवले बीजेपी ने. मग बीजेपी चा मराठी कार्यकर्ता फक्त 40 पैशावर ���ाम करतो अवघड आहे गजाभाऊ कसं होणार...
@maheshklandge लांडगे साहेब हिंदू हिंदू करून लोकांना भ्रमित करू नका खरात प्रकरणात एक शब्द सुद्धा बोलले नाहीत तुम्ही. त्या प्रकरणात ��डकलेल्या महिला हिंदू नव्हत्या का.