मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 1तालुका खानापूर जिल्हा सांगली मधून माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसबावडे चा तृतीय क्रमांक आला ...बक्षीस वितरण समारंभ बालगंधर्व सभागृह मिरज हस्ते Zp सांगली...मान्यवर शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड साहेब...
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसबावडे या शाळेला खानापूर तालुक्यातून 3 रा क्रमांक भेटला
3rd rank in Khanapur Tehsil
@TV9Marathi@abpmajhatv@CMOMaharashtra