@ShubhangiVirkar रात्री झोप येत नसेल तर उपाय
1 ) छताकडे एक टक बगणे
2) पाय पसरून पडून राहणे
3) दोन्ही हात डोक्या खाली घेणे
4) डोळे बंद करणे
5) पालथे पडणे
टीप -हे करून जर झोप येत नसेल तर आपला मोबाईल घेणे आणि रोज जे चालू आहे ते करणे ( reels, insta,fb,youtub,wp,twiter,etc)
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर को ब्राह्मण प्रतिपालक, भोसले कुलदीपक हिन्दवी साम्राज्य संस्थापक मुघल जन संचारक , श्रीमान योगी, योगिराज, बुद्धिवंत, कीर्तिवंत कुलवंत , नीतिवंत, धनवंत , सामर्थ्यवंत, धर्मधुरंधर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत महाराजाधिराज,