@Dev_Fadnavis is not listening us at all.The only criteria that he'll listen to us is that 1 of 832 candidates should do SUICIDE.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis don't be so irresponsible. If anybody loses his life because of Your ignorance, "JANTA MAAF NAHI KAREGI"
@abpmajhatv
HC ने MPSC च्या नियमा विरुद्ध निकाल देवून सरकार वरच बोट उचलले. पण 1 महिना होवून देखील सरकारने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. म्हणजे, "नियुक्तीची आमच्या आली होती वेळ.. पण, सरकारच्या चुकीमुळे आयुष्याचा झाला खेळ" #AMVI2017#AMVIRECRUITMENT@cmomaharashtra@draote@uddhavthackeray
परिवहन मंत्री रावते साहेबांनी ज्या प्रकारे 833 AMVI नियुक्ती प्रकरणात लक्ष घालून आम्हाला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे त्याबद्दल साहेबांचे 833 उमेदवारांकडून खूप खूप आभार.साहेब होता होईल तेवढं लवकर आपल्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.#AMVI2017@DRaote@CMOMaharashtra
Respected @dhananjay_munde Saheb . We've always kept faith in You. You are a true leader .
832 Families will be your families if we get our joining as early as possible . #only_munde_saheb
. @DRaote सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदावर MPSC मार्फत निवड होऊनही न्यायालयाच्या निर्णयामुळे अन्याय झालेल्या त्या 833 उमेदवारांना न्याय कधी देणार आहेत ? ही मुले आज आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याची दखल घ्या #RisingMaharashtra @News18lokmat