परभणी दौरा
मंगळवार दि. १ जुलै २०२५ |
प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित परभणी दौऱ्याचा सारांश पुढीलप्रमाणे :
१. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मुख्य प्रवेश द्वारावर ऐतिहासिक व यशस्वी आंदोलन
रोजगार विभाग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, परभणी शहर व जिल्हा काँग्रेस समिती, विविध विद्यार्थी संघटना व शेतकरी प्रतिनिधींनी एकत्र येत विद्यार्थ्यांच्या व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जोरदार आंदोलन केले.
✅ १५०+ युवक, विद्यार्थी, काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते.
✅ शेंद्रा, बालसा खुर्द, सायला, खानापूर गावातील हजारो एकर जमीन देऊनही प्रकल्पग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना नोकरी मिळालेली नाही, याचा मुद्दा ठळकपणे मांडला.
✅ ३००० पैकी ५०% कंत्राटी कर्मचारी व ४०% स्टाफवर विद्यापीठ चालवण्याचे गंभीर वास्तव अधोरेखित केले.
✅ काँग्रेसच्या सातत्याने पाठपुरावा व या आंदोलनाच्या दबावामुळेच २ जुलै रोजी विद्यापीठाने रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली, ही लाखो विद्यार्थ्यांच्या लढ्यात काँग्रेसची मोठी विजय आहे.
काँग्रेस नेते अनिल मोरे (नांदेड) यांनी आंदोलनाला बळ दिले व कुलगुरू मा. संतोष वेणीकर यांच्यासोबत ५० मिनिटांची सकारात्मक चर्चा करत भरती प्रक्रिया गतीने राबवण्यासाठी ठोस मागण्या मांडल्या.
#काँग्रेसचा_हात_परीक्षार्थींना_साथ
@INCHarshsapkal
१ जुलै २०२५……चलो परभणी !!!
🌾 कृषी पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लाखो परीक्षार्थी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हक्कांसाठी लढा देऊया! 🌾
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये वर्ग १ ते ४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी, कृषी शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि कृषी विद्यापीठासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुंबातील विद्यार्थ्यांना नोकरीत न्याय देण्यासाठी……
१ जुलै २०२५ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे एक दिवसीय शांततामय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
✅ शासनाच्या झोपेचे सोंग फोडण्यासाठी!
✅ कृषी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी!
✅ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी!
विद्यार्थी, युवक, शेतकरी कुटुंबातील तरुण आणि जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती आहे.
🔹 हे आंदोलन शांततामय, लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत पार पडणार आहे.
🗓️ दिनांक: १ जुलै २०२५ (मंगळवार)
📍 स्थळ: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
⏰ वेळ: सकाळी १० ते सायं ५
चला, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे हक्क यासाठी एकत्र उभे राहूया!
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
रोजगार विभाग,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
📲 ९८६७६ ९३५८८
@INCHarshsapkal@vcvnmkv
#रोजगारआंदोलन
#कृषीविद्यार्थी #प्रकल्पग्रस्तन्याय #ParbhaniProtest #CongressForYouth
@VNMKV@pdkv_akola@MPKVRahuri@kokate_manikrao
राष्ट्रीय यादीत एकाही विद्यापीठास स्थान नाही ही फार मोठी शोकांतिका महाराष्ट्रासाठी आहे 15 वर्षे झालं कसलीच भरती 4 विद्यापीठ अंतर्गत झालेली नाही,रिसर्च ठप्प आहेत,मा कृषिमंत्री यावर बोलणार का? यात बदल करून क्रांती होणार का?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
महोदय,
विश्वास तर आहेच पण हमी सुद्धा आहे की सन 2025 पासून पुढे सुद्धा Objective pattern कायम राहणार.. महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे 💯 लाडके देवा भाऊ अर्थातच CM फडणवीस साहेब लवकरच याबद्दल घोषणा करणार हे मात्र नक्की..✌️
@anandmahindra
Beed showroom said that the car will be delivered to you by 30th March. Now they are saying it will be delivered next month?
I want to gift this car to my wife, so should I celebrate her birthday again next month? Mahindra & Mahindra Group is very careles
२३ फेब्रुवारीला कृषीविभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे यथाशिघ्र निकाल लावण्याचे जाहीर केले. आठवडा उलटून गेला, कृषीसेवक निकाल जाहीर करण्यात आला नाही. आचासंहितेपूर्वी नियुक्त्या मिळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. @PraveenGedam@dhananjay_munde@AgriDeptGoM@mieknathshinde