@Dev_Fadnavis हरहर महादेव 🙏 पाण्यासाठी महिलांचा जीवन मारण्याचा संघर्ष सुरू आहे याचा पण महादेवाकडे आशीर्वाद मागा देवाने तर महिलांचे ऐकायचे बंद केले कदाचित मुख्यमंत्री भाऊ चे ऐकतील
@Dev_Fadnavis हरहर महादेव 🙏 पाण्यासाठी महिलांचा जीवन मारण्याचा संघर्ष सुरू आहे याचा पण महादेवाकडे आशीर्वाद मागा देवाने तर महिलांचे ऐकायचे बंद केले कदाचित मुख्यमंत्री भाऊ चे ऐकतील
@SunetraA_Pawar आजही विश्वास बसत नाही 🙏आज लाडक्या बहिणी बाबतीत एक पोस्ट करताना दर वेळे प्रमाणे दादांचा id tag केला. विसर पडणे शक्य नाही पण दादांचे विचार कर्तृत्व मनात राहतील
@ivikrantpatil तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांचे e-KYC राहिले. ही चूक त्यांच्या कडून नव्हती. शासनाने यावर सहानुभूतीने विचार करून त्यांना न्याय द्यावा, ही कळकळीची विनंती. हा मुद्दा अधिवेशन मधे घेता येईल का बघा साहेब
@mieknathshinde@Dev_Fadnavis@iAditiTatkare लाडकी बहीण योजना KYC परत सुरु करा माहिला लाभार्थी योजने साठी वंचित राहता कामा नये,वेगवेगळ्या कारणामुळे ही केवायसी राहून गेली आहे त्यांनाही योग्य तो न्याय द्या.

@CMOMaharashtra@Dev_Fadnavis लाडकी बहीण योजनेत ज्या महिला ekyc करू शकल्या नाहीत काही महिला ओटीपी प्राप्त न झाल्यामुळे व इतर कारणामुळे त्या या योजनेत वंचित आहेत त्यांना एक चान्स देणे
https://t.co/ohdlokbVdV
@mieknathshinde@Dev_Fadnavis@iAditiTatkare लाडकी बहीण योजना KYC परत सुरु करा माहिला लाभार्थी योजने साठी वंचित राहता कामा नये,वेगवेगळ्या कारणामुळे ही केवायसी राहून गेली आहे त्यांनाही योग्य तो न्याय द्या.
@mieknathshinde@mieknathshinde साहेब लाडकी बहीण योजना काही महिला otp न आल्या मुळे या योजनेतून वंचित राहिल्या आहेत लाडके भाऊ आहात तरी kyc परत सुरू करा यादीत नाव नाही असच ४०% महिलांचे दिसत आहे
@thodkyaat काही महिलांना आधार लिंक असून ओटीपी आला नाही त्यांची Kyc होऊ शकली नाही त्यांच्या साठी परत kyc सुरू केली पाहिजे त्याही महिला योजने पासून वंचित नाही राहिल्या पाहिजे @Dev_Fadnavis@mieknathshinde@iAditiTatkare