शिवसंवाद दौरा - संवादातून विजयाकडे ...
शिवसेना मुख्यनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते, खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रव्यापी 'शिवसंवाद दौरा' पार पडत आहे. या दौऱ्यातून संघटना बांधणीला अधिक गती मिळणार असून महाराष्ट्रातील २२ जिल्हे आणि १०० विधानसभांमध्ये आढावा बैठका घेण्यात येणार आहे.
#DrShrikantEknathShinde #EknathShinde #Shivsena #shivsanvad #ShivsanvadDaura
१ मे पासून महाराष्ट्राचा महाप्रकल्प जनतेच्या सेवेत....
मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकाऱ्याने आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 'मिसिंग लिंक' जनतेच्या सेवेत दाखल होत असून मुंबई - पुणे प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे.
#EknathShinde #Shivsena #MissingLink #MumbaiPuneExpressway
नेपाळमधील सामाजिक उद्रेकामुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी फोनवरून संवाद साधत त्यांना सुखरुप परत भारतात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत असल्याची ग्वाही दिली.
त्यांची चौकशी करून ते ज्याठिकाणी आहेत, तेथील वातावरण सुरक्षित आहे अथवा नाही ते जाणून घेतले. तसेच त्यांनी न घाबरता खंबीर रहावे, त्यांना परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारशी समन्वय साधून सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही शिंदे साहेबांनी त्यांना दिली.
#Shivsena #Eknathshinde
Honoured to meet Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi ji at 7, Lok Kalyan Marg today. It was a privilege to lead a delegation to the United Arab Emirates, the Democratic Republic of Congo, Sierra Leone, and Liberia. We apprised the Prime Minister of the overwhelming support extended by these friendly nations for India's resolute fight against terrorism and our unwavering commitment to global peace.
The Prime Minister lauded our efforts and shared his inspiring vision for enhancing India's stature on the world stage. His words have further motivated us to work tirelessly for the nation.
During our visit, we effectively conveyed India's message of zero tolerance towards terrorism. The international community has unequivocally supported our stand and commended India's role as a proponent of peace and stability. This global support is a testament to the successful foreign policy of the Modi government.
We also had the opportunity to apprise the Prime Minister about the positive response from the Indian diaspora in these countries. They are vibrant and proud ambassadors of our culture and progress.
Under the leadership of Prime Minister Modi ji, India is making significant strides in building strong international partnerships and creating a secure and peaceful global environment. We are committed to furthering this vision.
@narendramodi
#Shivsena #Drshrikanteknathshinde
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या सर्व पर्यटकांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब स्वतः श्रीनगरला पोहोचले. तिथे अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधून त्यांना धीर देत विशेष विमानाची सोय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे काल रात्री उशिरा विशेष विमानाने यातील ७५ पर्यटकांना राज्यात परत सुखरूप आणण्यात आले. हे सर्व पर्यटक मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर शिवसैनिकांनी त्यांना भेटून दिलासा दिला.
#PahalgamTerroristAttack #Shivsena #EknathShinde
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष @AntarsinghArya हे दोन दिवसांच्या #धुळे जिल्हा दौऱ्यावर आलेले आहे. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी धुळे येथे अनुसूचित जमातीच्या नागरीकांच्या विविध समस्या संस्था, संघटनाकडून जाणून घेतल्या. @MahaDGIPR@airnewsalerts@dhulezp@ncsthq
माझ्या साक्री मतदारसंघ विकासाच्या प्रयत्नांना मोठ्या भावाप्रमाणे बळ देणारे राज्याचे कुटूंबप्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना रक्षाबंधन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
रक्षाबंधनची ऐतिहासिक अशी ओवाळणी एकनाथ शिंदे साहेब यांनी अवघ्या राज्यातील कोट्यवधी महिलांना दिली आहे. येणाऱ्या काळात देखील त्यांचे स्नेह आणि प्रेम राज्यातील आम्हा सर्व भगिनींवर राहणार हा विश्वास आहे...
@mieknathshinde
#धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा भव्य मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला भगिनींशी संवाद साधला.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डाॅ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, आमदार मंजुळाताई गावित, आमदार किशोर दराडे, आमदार आमश्या पाडवी, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, ज्येष्ठ नगरसेविका आशा मामेडी, जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे, धुळ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.
#Dhule #Maharashtra #Shivsena #EknathShinde
@Shivsenaofc@DrVijayKGavit@dadajibhuse@ManjulaTGavit
कणखर नेतृत्व आणि उत्कृष्ट वक्तृत्वशैली असणारे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र सेवक, देवेंद्रभाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्याला उदंड दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो. तसेच आपल्या सर्व ईच्छा सफल होवोत. तसेच आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रात विकासाची गंगा सतत वाहत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
@Dev_Fadnavis
#DevendraFadnavis #MaharashtraSevak #DevendraEkAbhiman #DCM #DevendraFadnavisForMaharashtra #HappyBirthday