@NaikSpeaks जगातील काही देश युध्दात गुरफटलेले असतांना व यांनी संपूर्ण जगालाच वेठिस धरलेले असतांना या आंतरराष्ट्रीय शांतता दिवसाचा काही उपयोग होईल का....? शांततेकरिता सुध्दा दिवस पाळायचे वेळ आली आहे....
सर्व शांती प्रियमित्र परिवाराला शुभेच्छा
@CMOMaharashtra@NaikSpeaks@MahaForest
शासन व प्रशासन वनसंरक्षण, वनसंवर्धन व वन्यप्राणी व्यवस्थापनासाठी प्रयत्न करित असतांना वनखात्यातील काही अधिका-यामुळे वनकर्मचाऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. हि बाब अत्यंत गंभीर असुन दोषी अधिकाऱ्यांवर विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
आज वनविभागाची आढावा बैठक पार पडली. वन्यजीव संरक्षण, मानव-वन्यजीव सहअस्तित्व, शाश्वत वनव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन या महत्वपूर्ण विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
#आढावा_बैठक#वन_विभाग#Maharashtra#ForestConservation
@NaikSpeaks आदरनिय गणेश नाईक साहेब वनमंत्री महाराष्ट्र राज्य, यवतमाळ वनवृत्त वन्यप्राणी, वनसंपत्तीने संपन्न आहे. कृपया, यवतमाळ वनवृत्तातील वनकर्मचाऱ्यांच्या व्यथा समजून वरिष्ठ स्तरावरून योग्य कार्यवाही करण्यात यावी. हि नम्र विनंती @Dev_Fadnavis
@KishorWadk12676@Phanase_Patil म्हसवेतील वडाची ब्रिटिश गव्हर्नरच्या पत्नीलाही भुरळ; रोजनिशीतील वर्णनामुळे नवा इतिहास प्रकाशझोतात https://t.co/TNm1jwt5gD
@_Satara__@CMOMaharashtra एवढ्या गोड निरागस लहान मुलीला लाथ मारायची हिंमत कशी होते? ती सुद्धा एका महिले कडुन....? अतिशय क्रुर प्रवृत्तीची महिला कर्मचारी असून तिच्या विरूद्ध एवढा सबळ पुरावा असल्याने फौजदारी कारवाई करण्यात यावी... अतिशय वाईट घटना आहे
@TV9Marathi . मा.राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे आदेश धुडकावून लावण्यात आले..
तेच राज्य माहिती आयुक्त.. माहिती अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी करिता पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या समवेत चर्चा करणार आहेत...
विरोधाभास आहे..3/3
@TV9Marathi .प्रथम अपिलावरिल सुनावणीचे आदेशाची अंमलबजावणीची जबाबदारी, ऑनलाईन सुनावणीची मुभा, प्रथम अपिलावर आदेश विहित मुदतीत जारी करणे, प्रथम अपिलावरिल सुनावणीस अपिलार्थी गैरहजर असल्यास उपलब्ध कागदपत्रे आणि गुणवत्तेच्या आधारे प्रथम अपिल आदेश पारित करणे बाबत महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत.2/3
@TV9Marathi मा.राहुल पांडे साहेब राज्य मुख्य माहिती आयुक्त मुंबई यांनी दि .20.03.2025 रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना प्रथम अपिलाच्या अंमलबजावणी बाबत महत्त्वाचे आदेश दिले होते.यात मा.आमदार / खासदार निधीतून केलेली कामे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी.... 1
@lokmat प्रशासनाच्या नकारात्मक कार्यपद्धती मुळे तसाही माहिती अधिकार कायदा मृतप्राय झाला आहे.माहिती अधिकार अर्जावर कार्यवाही केली जात नाही. प्रथम अपिलावरिल सुनावणीचे आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही. राज्य माहिती आयोग तीन चार वर्ष सुनावणी घेत नाही. शास्ती व शिस्तभंग कारवाई केली जात नाही
महोदय, काही तरी चुकीचे आहे. ८० एकर जागेत पाच लाख झाडे कसे लावणार? दोन झाडा मधिल अंतर किती? ज्यांनी रोपवनाचे अंदाज पत्रक तयार केले.. त्याला याबाबत जाब विचारा.. चुकीचा संदेश जातोय...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या संकल्पनेतील ‘३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेत सहभागी होत आरे परिसरातील निश्चित केलेल्या ८० एकर जागेत पाच लाख झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला.
आजचे वृक्षारोपण, उद्याचे सुरक्षित पर्यावरण!
#जागतिक_पर्यावरण_दिन #WorldEnvironmentDay #वृक्षारोपण #Maharashtra #AshishShelar

@RRPSpeaks अत्यंत दुःखद घटना,पुणे जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार यवतमाळ जिल्ह्यातील वनविभागात अनेक वर्षापासुन ठाण मांडून बसले आहेत.जिल्हा नियोजन आणि कॅम्पा निधीतून कोट्यवधीची कामे निविदा मॅनेज करुन मिळवितात.यवतमाळ जिल्ह्यातील मजुर पुणे जिल्ह्यात रोजगारा करिता जातात.उलटा प्रवास..
अत्यंत दुःखद घटना,पुणे जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार यवतमाळ जिल्ह्यातील वनविभागात अनेक वर्षापासुन ठाण मांडून बसले आहेत.जिल्हा नियोजन आणि कॅम्पा निधीतून कोट्यवधीची कामे निविदा मॅनेज करुन मिळवितात.यवतमाळ जिल्ह्यातील मजुर पुणे जिल्ह्यात रोजगारा करिता जातात.उलटा प्रवास..
पुण्याकडे कामधंद्यासाठी निघालेल्या डिग्रस (जि. यवतमाळ) येथील एका २८ वर्षीय महिलेसह ११, ७ आणि ८ वर्षीय अशा तीन चिमुकल्यांचा नांदूरशिंगोटे (ता. सिन्नर) इथं बंधाऱ्यात बुडून करुण मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. हातावर पोट असलेलं हे कुटुंब कामधंद्यासाठी पुण्याकडं निघालं होतं, पण वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली. मृत्यू झालेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!
सरकारने या कुटुंबातील वारसांना भरीव आर्थिक मदत द्यावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar