पुणेकरांना का मिळत नाही पाणी? तुम्हालाही पुणे महापालिकेतर्फे पाणी मिळत नसेल किंवा पाण्याचा योग्य पुरवठा होत नसेल तर आम आदमी पार्टी आयोजित पाणी परिषदेला धायरी, पुणे येथे आज नक्की उपस्थित रहा आणि आपले प्रश्न मांडा. आप पुणे जलहक्क समिती आपले पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.
पुणेकरांना का मिळत नाही पाणी? तुम्हालाही पुणे महापालिकेतर्फे पाणी मिळत नसेल किंवा पाण्याचा योग्य पुरवठा होत नसेल तर आम आदमी पार्टी आयोजित पाणी परिषदेला धायरी, पुणे येथे आज नक्की उपस्थित रहा आणि आपले प्रश्न मांडा. आप पुणे जलहक्क समिती आपले पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.
पुणेकरांना का मिळत नाही पाणी? तुम्हालाही पुणे महापालिकेतर्फे पाणी मिळत नसेल क��ंवा पाण्याचा योग्य पुरवठा होत नसेल तर आम आदमी पार्टी आयोजित पाणी परिषदेला धायरी, पुणे येथे आज नक्की उपस्थित रहा आणि आपले प्रश्न मांडा. आप पुणे जलहक्क समिती आपले पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल.
आज पुण्यात @AAPMaharashtra राज्य सहप्रभारी @Gopal_Italia यांच्यासोबत @AAPPune च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये आगामी कसबा विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली तसेच महानगरपालिकेबद्दलच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
#Pune#पुणे
देशाला चुना लावणाऱ्या अडाणी च्या बचावासाठी आनंद महिंद्रा सारख्या उद्योजकाला पुढे करणं हा पंतप्रधान मा. मोदीजींचा फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावण्याचा प्रकार आहे.
#मोदीजी_अडानी_चा_पासपोर्ट_जप्त_करा अन्यथा तोही देश सोडून पळून जाईल.
#TAITEXAM_POSTPONE
शासन आणि प्रशासन यांच्या गलथान कारभारामुळे 5 वर्षानंतर होणाऱ्या शिक्षकभरतीत एकाच तारखेत अनेक परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थी भरतीपासून वंचित राहण्याची शक्यता वेळीच लक्ष देऊन परीक्षा परिषदेने वेळापत्रकात बदल करावा.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@abpmajhatv
आम आदमी पार्टी महाराष्ट्र सहप्रभारी @Gopal_Italia यांनी पुणे शहर आणि पुणे जिल्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
प्रामुख्याने आपण कसबा आणि चिंचवड विधानसभा लढणार आहोत त्याची तयारी करण्याची विनंती केली.
@AAPPune@AAPMaharashtra
आईचे दागिने मोडून भरले नोकरभरतीचे शुल्क. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असताना राज्यातील सत्ताबदलात बेरोजगार मात्र होरपळून निघतोय.एक वेळ उपाशी राहून दोघात एक डब्बा लावून ऍडजस्टमेंट चालू आहे.तरुणांना आता प्रतीक्षा असह्य झाली आहे.
#नोकरभरती@Dev_Fadnavis@girishdmahajan
पंजाब के 36 प्रिंसिपल का पहला बैच आज ट्रेनिंग के लिए सिंगापुर रवाना हो गया है। ये पंजाब के बच्चों के बेहतर भविष्य के लिए है।
LG साहिब से मेरी गुज़ारिश है, दिल्ली के टीचर्स को भी ट्रेनिंग के लिए फ़िनलैंड जाने दीजिए। दिल्ली के टीचर्स और बच्चों से आप इतनी नफ़रत क्यों करते हैं?