पुण्याच्या सार्वजनिक बसमधून प्रवास करताना यात्रींच्या प्रतिक्रियेचं दृष्य असे आहे की -
१. बस लवकर येत नाही
२. बस लवकर आली तर त्यात तुडुंब गर्दी असते.
३. बसेस कधी कधी स्टॉपला थांबत नाही.
४. बसेसची ठरावीक रूटला वारंवारता कमी आहे ती वाढवली पाहिजे.
#पुणे#बसमित्रमोहिम#Pune
Join us in making a difference! 🚌 Support AAP's #BusMitraCampaign for better public transportation.
Enjoy benefits like reduced traffic, cleaner air, and more affordable commuting. Let's do this together! #Pune
🚧 #PunePotholesPain 🚧
Pune's roads haven't seen better days, and it's high time we drive change! Let's rally together for safer, smoother streets, and demand the city's authorities to take action NOW.
Our city deserves better, and we deserve better!
#FixPuneRoads
🚌 Concerned about traffic congestion in Pune?
We've got a plan!
Starting today, Oct 18, @AAPPune is launching the Bus Mitra Campaign 🙌. Our volunteers will guide buses to stop at the right spots and encourage passengers to use bus sheds.
"@pmcpune आयुक्त तुम्ही या, मी पण येतो अशा ठिकाणी व्यायाम करतात तरी कसा? हे तुम्हीच सांगा" - @sachinkotwal88 सचिन कोतवाल उपाध्यक्ष - @aappune
व्यायामाच साहित्य नसलेल्या आणि समोर ढिगभर कचरा साचलेल्या खुल्या व्यायाम शाळेवर महानगर पालिका लाखोंचा खर्च करते कशासाठी ?
🚌 Concerned about traffic congestion in Pune?
We've got a plan!
Starting today, Oct 18, @AAPPune is launching the Bus Mitra Campaign 🙌. Our volunteers will guide buses to stop at the right spots and encourage passengers to use bus sheds.
हमारे साथी @AamAadmiParty महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया के उपाध्यक्ष @AAPSarangLonkar इनका अकाऊंट बिना किसी जाणकारी के निलंबित किया गया है.
यह तानाशाही है.. और इसका रूप हर जगह दिख रहा है.
@AAPMaharashtra@AAPPune@aappunedistrict
.@AamAadmiParty@AAPMaharashtra@AAPPune काल पुणे शहर पदग्रहण सोहळा पार पडला.
सर्व नवनियुक्त सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणार.
पुणे शहर जागतिक पातळीवर अद्यावत नागरी सुविधा साठी ओळखले जाईल.
@ArvindKejriwal@Gopal_Italia
*आम आदमी पार्टी, पुणे शहर पदग्रहण सोहळा*
सर्व कार्यकर्ते आणि नवनिर्वाचित पदाधिकारी, आपल्या कुटुंबासह, समर्थकांसह उपस्थित राहावे ही विनंती.
ज्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
*प्रमुख उपस्थिती आणि शुभहस्ते श्री अजित फाटके पाटील, प्रदेश संघटन मंत्री*
*वार आणि दिनांक* - गुरुवार, १२ ऑक्टोंबर २०२३
*वेळ* - संध्याकाळी ४ ते ८ वा.
-> अल्पोपहार आणि चहापान कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे.