@WhatsAppSupport My WhatsApp number +91 9960161676 has been wrongly banned without any policy violation. This is causing serious inconvenience. I strictly follow WhatsApp rules. Please review my account on priority and restore it immediately.
@Meta@PMOIndia@rashtrapatibhvn
जिथे सगळे विरोधक थकले, तिथे आम आदमी पार्टी चे उमेदवार नाही झुकले ...
भाजपने झुंडशाहीने काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध केल्या.
परंतु पनवेल, कल्याण डोंबिवली मध्ये आप चे उमेदवार ठामपणे उभे राहिले आणि निवडणूक बिनविरोध टाळली.
भाजप आणि आप अशी थेट लढत या प्रभागांमध्ये होत आहे.
संपूर्ण राज्यात आप चे उमेदवार मोठ्या संघर्षात लढत आहेत.
लडेंगे, जितेंगे!
@AAPMaharashtra@Prakashjarwal
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपद सोडून ५ महिने उलटले, तरी शासकीय बंगला ‘सातपुडा’ रिकामा केलेला नाही! मलबार हिल येथे १६.५ कोटींचा आलिशान फ्लॅट असताना जनतेच्या कराच्या पैशावर शासकीय निवासस्थानाचा दुरुपयोग का? ४२ लाख रुपयांचे भाडे थकीत असूनही कारवाई नाही, हे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे आहे.
देवेंद्रजी,
महाराष्ट्र शासनाने तातडीने याची दखल घ्यावी.
कृपया त्वरित कारवाई करून बंगला रिकामा करून घ्यावा आणि थकीत दंड वसूल करावा. जनतेच्या पैशाचा आदर हा लोकशाहीचा आधार आहे!
#VacateBungalow #MaharashtraPolitics #PublicMoney #Accountability #धनंजय_मुंडे #DhananjayMunde
🌳 झाडांची अंत्ययात्रा, पुण्याचं पर्यावरण वाचवण्यासाठी!
आज आप पुणे आणि पिंपरी चिंचवड तर्फे झाडांची अंत्ययात्रा यशस्वीरित्या काढण्यात आली.
#StopIllegalTreeCutting#AAPPune#Pune
@PuneCityTraffic@PuneCityPolice@DGPMaharashtra आपणास जर ट्राफिक कंट्रोल करायचा असेल किंवा गाड्या पार्किंग साठी जागा उपलब्ध असल्या पाहिजे त्यासाठी पुणे महानगरपालिका यांच्याबरोबर काम करून अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते हटवल्या पाहिजे तरच पुण्यातील ट्रॅफिक ची समस्या सुटेल
आपल्या वेळेनुसार भेटूया 9960161676
WELCOME TO BJP'S DELHI
BJP Govt in Delhi.
BJP Govt in Haryana
BJP Govt in Uttar Pradesh
BJP Govt in Centre.
Yet, Yamuna continues to get more Polluted.
Below : 5th June 2025.
Location : Kalindi Kunj, Madanpur Khadar, Delhi