उमेदवारांच्या पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधीच्या दृष्टीने MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाइन (Offline) पद्धतीनेच घेण्यात याव्यात, ही आमची ठाम मागणी आहे.
#ConsiderOnlyOfflineExams#OfflineMPSCExams#JusticeForAspirants
TCS/IBPS पद्धती टाळण्यासाठीच MPSC सरळसेवा भरती आयोगामार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु आता आयोगाने पुन्हा राज्यसेवा, गट-ब आणि गट-क परीक्षांसाठी TCS/IBPS मार्फतऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर हा स्पष्ट विरोधाभास ठरतो.@mieknathshinde@DrSEShinde@CMOMaharashtra
@RRPSpeaks TCS/IBPS पद्धती टाळण्यासाठीच MPSC सरळसेवा भरती आयोगामार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु आता आयोगाने पुन्हा राज्यसेवा, गट-ब आणि गट-क परीक्षांसाठी TCS/IBPS मार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला, तर हा स्पष्ट विरोधाभास ठरतो.