भारतीय घटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 130 व्या जयंती निमित्त तमाम भिमसैनिकांना हार्दिक शुभेच्छा...... 🙏🙏
🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
#AmbedkarJayanti#jaybhim#BabaAmbedkar
"हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसुन मानवी मुलभूत हक्कांसाठी आहे." - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२० मार्च महाड सत्याग्रह - सामाजिक सबलीकरण दिन चिरायू होवो 🙏
#चवदार_तळे_सत्याग्रह#महाड_सत्याग्रह
💐🙏🙏🙏
एमपीएससी मार्फत होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांची मागणी ही रास्त आहे. मंत्���ी उदय सामंतजी सोबत या विषयावर माझे बोलणे झाले. लवकरच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची या विषयावर भेट घेऊन चर्चा करणार.
बिजली चमकती है तो
आकाश बदल देती है
आंधी उठती है तो
दिन रात बदल देती है
और जब गरजती है नारी शक्ति तो
इतिहास बदल देती है !!
अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर
सभी महिलाओं को हार्दिक शुभकामनाएं एवं बधाइयां.
#womensday2021#अंतरराष्ट्रीय_महिला_दिवस_2021
आज जागतिक महिला दिन.!
तु नारी ,तु घे भरारी
व्यापुन टाक क्षितिजे सारी.!!
प्रत्येक क्षेञात,प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत,परिस्थितीला निर्धाराने सामोरे जात,स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माझ्या सर्वच भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
अभियांत्रिकी च्या 100% परीक्षा ऑनलाइन मंत्री सामंत यांनी सांगितले की, अभियांत्रिकीच्या सर्व परीक्षा या फक्त आणि फ��्त ऑनलाइन पद्धतीने पार पडल्या जाणार आहेत. यासबंधी सर्व अभियंत्रिक महाविद्यालय आणि विद्यापीठ यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
एकीकडे कोरोणा विषाणु आणखी पसरत असतांना विद्यार्थींनी ऑनलाइन सबमिशन केले असता त्यांना कॉलेजेस मध्ये बोलवुन ( Hard copy ) सबमिशन घेणे कितपत योग्य आहे. प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा तर्फे मा. मुख्यमंत्री साहेब @OfficeofUT व उच्च शिक्षणमंत्री @samant_uday साहेब यांना विनंती करतो
की विद्यार्थींना कॉलेजेस मध्ये न बोलवता ऑनलाइन पद्धतीनेच त्यांचे सबमिशन मान्य करावेत. व लवकरात लवकर या गंभीर विषयावर लक्ष द्यावा अन्यथा महाराष्ट्रात आणखी कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही .. @RealBacchuKadu
🔴मरण सगळ्यांचा काटा काढणार
पण किर्ती मरत नाही.
🔴मुलांना शिकवल्याशिवाय राहु नका.
🔴नवस करुन लेकरं होत असती तर बाईला नवरा करायची गरज काय?
विज्ञानवादी दृष्टिकोन सांगुन बुरसटलेल्या,अंधश्रद्धाळु जनतेला शहाणं करण्याचं काम करणारे संत गाडगेबाबा यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
पेट्रोल पम्प पर गाड़ी में तेल डालते समय जब आपकी नज़र तेज़ी से बढ़ते मीटर पर पड़े, तब ये ज़रूर याद रखिएगा कि कच्चे तेल का दाम बढ़ा नहीं, बल्कि कम हुआ है।
पेट्रोल 100 रुपय/लीटर है।
आपकी जेब ख़ाली करके ‘मित्रों’ को देने का महान काम मोदी सरकार मुफ़्त में कर रही है!
#FuelLootByBJP
यावर्षी च्या १९ फेब्रुवारी मध्ये अनेक ठिकाणी उत्सव साजरा झाला त कुठे नाही झाला. उत्सव साजरा करू शकलो पण अतिशय सुंदर छायाचित्र पाहायला मिळालं या मधून एकच शिकवण मिळते परिस्तिथी कशी पण असो त्यात आपल्याला समाधान शोधता आलं पाहिजे...!
या शिवजयं���ी च सर्वात अप्रतिम छायाचित्र
#Shivaji
आज ही बातमी वाचल्यावर अतिशय दुःख होत आहे.आपली @BhandaraPolice या विषयांवर दुर्लक्ष करत आहे. सद्याचा परिस्थितीत नगर परिषद तर बालउद्यान कडे दुर्लक्ष आहे. त्यात अश्या बातम्या वाचल्यावर #पोलिस प्रशासनातील अधिकारी जनतेला कोणता संदेश देत आहे.
@BhandaraPolice@InfoBhandara@MahaDGIPR
देश में आज कई जगहों पर पेट्रोल की कीमतें 100 रुपए प्रति लीटर के पार पहुंच गई है!
जबकि सारे पड़ोसी देशों में डीज़ल और पेट्रोल की क़ीमतें भारत से आधी है लेकिन भारत में डबल, ये सब @narendramodi की बिना सोचे समझे तुगलकी फरमान #नोटबंदी और #GST और #lockdown का नतीजा है!