@Dev_Fadnavis
पूर्वी @MSEDCL वाघोली विभागात १ सहाय्यक अभियंता संपूर्ण तांत्रिक कामकाज व व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संवाद पाहत होते.
आता ४ नवीन सहाय्यक अभियंते व अतिरिक्त कर्मचारी नियुक्त झाले असून, अनेक लाईनमनची बदली झाली आहे व आता व्हॉट्सअॅप ग्रुपवर पूर्वीसारखी माहिती – बिघाडाचे खरे कारण, सुधारणा करण्याचा अंदाजित वेळ इ. दिला जात नाही.
PMC हद्दीतील वाघोली रहिवाशांना नियमितपणे फीडर ट्रिप, इलेक्ट्रिक केबल जळणे, केबल खराब होणे, फीडर ओव्हरलोड अशा समस्या भेडसावत आहेत. यामुळे ग्रामीण पद्धतीने सेवा मिळत असल्याचा अनुभव येतो.
खालील समस्या नागरिकांच्या चर्चेनुसार मांडत आहोत :
1.लोणीकंद फीडर ओव्हरलोड आहे व दररोज ३० हजार लोक वर्क फ्रॉम होम करत असलेल्या सोसायट्यांना पुरेशा क्षमतेने वीज पुरवठा करू शकत नाही.
2.सौर रूफटॉप योजना वाघोलीत निष्फळ ठरत आहे कारण रोज ४ तास वीज नसल्यामुळे त्याचा फायदा मिळत नाही.
3.गेल्या आठवड्यात केसनंद रस्ता परिसरात बॅकफीड पुरवठा उपलब्ध नव्हता. वाघेश्वरकडून किंवा इतर फीडरकडून पर्यायी वीजपुरवठा असणे आवश्यक आहे.
4.गर्भवती महिला, शाळकरी मुले ९ मजले पायऱ्यांनी चढून जावे लागते. वर्क फ्रॉम होममध्ये ३ तास वीज नसल्याने लॅपटॉप बॅटरी संपते.
5.वॉटर टँक रिकामा होतो कारण पंप चालण्यासाठी वीज आवश्यक आहे.
6.रहिवाशांची अपेक्षा आहे की पूर्वीसारखे व्हॉट्सअॅप ग्रुपवर ETA आणि Root Cause दिले जावेत, परंतु अलीकडे हे बंद झाले आहे.
7.३० हजार वर्क फ्रॉम होम करणाऱ्या नागरिकांच्या मागण्या सध्याचे अधिकारी हाताळू शकत नाहीत.
8.केसणंद रोडवरील २० हजार कुटुंबांना पाच तास वीज नव्हती, परंतु लोणिकंद येथील क्रशर्सना मात्र अखंड वीज पुरवठा होता.
9.गेल्या ३ वर्षांप्रमाणे आता रहिवाशांना वीज खंडित माहिती दिली जात नाही.
वाघोली PMC हद्दीतील भाग पुणे ग्रामीण पोलिसांमधून पुणे शहर पोलिसांत समाविष्ट झाल्यानंतर पोलिस सेवेत झालेली लक्षणीय सुधारणा सर्वांनी अनुभवली आहे. चांगले कर्मचारी मिळाले तर सेवा सुधारतात हेच यातून स्पष्ट होते.
त्यामुळे PMC हद्दीतील वाघोली परिसराला MSEDCL पुणे ग्रामीण सर्कलमधून वगळून MSEDCL नगर रोड विभागात समाविष्ट करावे, ही नम्र विनंती
@AjitPawarSpeaks@MauliKatke@vishwasvpathak@mitech666@WagholiHSA@ChaloPmc
@narendramodi@AshwiniVaishnaw How accesible is to book ropeway tickets once it will be completed? already heli rides are available but booking tickets is itself difficult how easy is this for common people to get ropeway tickets. Pls think abt it also.@AshwiniVaishnaw@narendramodi
@PIB_India@AshwiniVaishnaw The question that no media has asked here is there are already helicopter rides available but its out of reach to common people not for the price range but the way its gets booked. How easily common people can book this ropeway tickets? @AshwiniVaishnaw pls answer
@PMOIndia@narendramodi Please stop visit whole world .. come to Wagholi, Pune and see how your party is giving false promises and we are loosing lives almost daily?? Hope Wagholi pune is still our India MAP ?? Or Have you removed ? @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
https://t.co/nwP6v6GNyc
@PMCPune सिल्वर ओक हॉटेल समोर नगर रोडला पाणी जमा झाल्यामुळे व पाण्याचा निचरा होता नसल्यामुळे पाणी HT cable मध्ये जाऊन केबल फॉल्टी होत असून अंदाजे पंधरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होत आहे.
@DrRajBhosale कृपया लक्ष द्यावे
@samant_uday@mahapwdofficial@AshokPawarMLA
@TimesAlgebraIND This isn’t sport. This is ABUSE. The IOC’s inexcusable decision to let a man beat on a woman will go down in history as the greatest injustice in sport.
Despite lacking the authority, an executive engineer of the Irrigation Department issued a no-objection certificate to developers in twin towns resulting into over 29 projects cropping up in the flood lines of the Pavana River between 2016 and 2019. The permission was allegedly given by the minister of state for urban development in the BJP-Shiv Sena government, Dr Ranjit Patil.
These developments, however, not only obstructed the river’s flow but also increased the area’s flood risk, endangering the lives of residents as witnessed during the recent torrential rains. Recently, following heavy rains in the city, water flooded these housing projects, affecting thousands of households along the river. This has exposed the risks associated with riverside construction. The floods in Pimpri-Chinchwad highlights the risks, and the revelations indicate that the boundaries were manipulated directly under the minister’s orders.
Even after the flood line of the Pavana River in Pimpri Chinchwad city was determined, various builders sought permission from the civic body’s building permission department for housing projects along the flood lines between 2015 and 2017. However, then municipal commissioner stated that the proposed locations were within the blue and red lines of the Pavana River, and denied permission within the blue boundary.
Anchor: Madhupriya Dhanwate
Video by: Dhiraj Powar
Edited by: Dhiraj Powar
#pavanariver #floods #redline #blueline #pimprichinchwad #pcmc #punerains #heavyrainfall #latestnews #punemirror #punecitynews #pune
आज दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री श्री. नितीनजी गडकरी @nitin_gadkari यांची भेट घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील 'नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉर' आणि 'तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर' याबाबत निवेदन दिले.
नाशिक फाटा ते चांडोली एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प कॅबिनेट मंजुरीच्या प्रतिक्षेत असून, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व पुणे शिरूर प्रकल्प MSIDC कडे वर्ग करण्यात आलेले आहेत. याबाबतीत उर्वरित प्रक्रियेला गती देऊन दोन्ही प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची विनंती श्री. नितीनजी गडकरी यांना केली. याबाबतीत गडकरी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत आश्वस्त केले याबद्दल त्यांचे मनापासून आभार !
#NCPSP #AmolKolhe #Sansadratn #Shirur #junnar #Ambegaon #khed #haveli #alandi #bhosari #hadapsar #ShirurLokSabhaConstituency #katraj #pune #PuneGramin #Shivneri #Bhimashankar #NaneGhat #Ozar #Lenyadri #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #Shivjanmbhumi
@TV9Marathi@SakalMediaNews@abpmajhatv@mataonline@SaamanaOnline@SarkarnamaNews@thodkyaat@LoksattaLive@News18lokmat@lokmat@LokshahiMarathi@MaxMaharashtra@zee24taasnews@TOIMumbai@mumbaitak@PuneTimesOnline@TOIPune@bbcnewsmarathi
How much expense has @PMCPune done in setting up sewage infra in Wagholi?
Why has PMC failed to setup sewage network in Wagholi that would connect to main line?
Is PMC expecting societies to consume 100% of its treated water - where would societies release excess water?
2/2
Pune faced massive traffic congestion on Wednesday due to water release from Khadakwasla dam and subsequent traffic diversions, as seen in these visuals from JM Road.
Video: Oshwin Kadhao
Video Editor: Neeta Khadke
#PuneTraffic#KhadakwaslaDam#TrafficCongestion#JMROAD #PuneNews #TrafficDiversion #WaterRelease #PuneInfrastructure #TrafficUpdate #CityTraffic #PuneRoads #TrafficAlert
बेंगलुरु के एक शॉपिंग मॉल में किसान की एंट्री सिर्फ इस वजह से रोक दी गई क्योंकि उसने धोती (पारंपरिक परिधान) पहना था ।
शॉपिंग मॉल में बिकने वाला अधिकतर सामान इन किसानों की ही देन है और इन्हीं किसानों को अंदर नहीं जाने दिया जा रहा है ।
मॉल के मालिक को सामने आकर माफी मांगनी चाहिए ।