जातभाई आहे म्हणून खंडणीखोर-खुनी वाल्याची आणि गुन्हेगारांची बाजू घेणारी वकीलीण बाई आणि शिक्षिका बाई या दोघी आज दुःखात बुडाल्या असतील.
#JusticeForSantoshDeshmukh
आकाचा आका असल्यास शोधा !!
खुनी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ नंगानाच करणारे महाराष्ट्राची दिशाभूल करत होते त्यांचे हात ओले केले होते का याची हि चौकशी करा!! #SantoshDeshmukh
स्वारगेट, शिवाजी नगर, पुणे रेल्वे स्टेशन येथे शहाण्या माणसांनी जास्त वेळ थांबू नये. लूटमार, फसवणूक, अनेक प्रकाराचे गुन्हे सर्वाधिक इथेच होतात. इथल्या गर्दीला चेहराच नाही आणि नियंत्रण यंत्रणा कुचकामी ठरतायत!
घरात असाल तर गोडधोड करा, बाहेर असा तर पेढे वाटा, कळू द्या जगाला, ज्यांच्या मुळे दारातली तुळस, मंदिराचे कळस आणि स्त्री ची अब्रू अबाधित राखली गेली असंं आपलं शिवबा राजं जन्माला आलेत आज!! 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!
#ShivajiMaharajJayanti
देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्री पद मिळवण्यासाठी पावला पावलावर ठाकरेना बदनाम करण्यासाठी दिशा सालियान प्रकरणात आवाज उठवणारे नितेश राणे संतोष देशमुख हत्या प्रकरणी तोंडाला कुलूप लावून गप्प बसतात,कारण राणेच्यासाठी जातिपेक्षा फडणवीस मोठे,कारण त्यानी दिले आहे मंत्री पदाचे खेळणे..
इतिहासाच्या पानावर 'रयतेच्या मनावर' मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राज्य करणार राजा म्हणजे राजा शिवछत्रपती... छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा... जगात भारी 19 फेब्रुवारी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 💫🚩👑🚩#मराठा#संघर्षयोद्धा
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या अशा किर्तनकारा मध्ये नामदेव शास्त्री होते..!!
एका दिवसात नामदेव शास्त्रीचे नामदेव सानप झाले जे अगोदर कोणाला माहिती नव्हते. धनंजय मुंडेंची बाजू समजू ही शकलो असतो पण संतोष देशमुखांच्या मारेकर्यांचे समर्थन हे डोकं गहा��� ठेवल्यावरच होऊ शकतं!!
मराठ्यांचा ढाण्या वाघ श्री मनोज दादा जरांगे पाटील याचं आज आठव उपोषण आहे त्याच्यासोबत मराठा बांधव लाखो संख्येने आमरण उपोषणाला बसले आहेत.. आता माघार नाही... एक मराठा सहा कोटी मराठा🚩💫💪 #मराठा #संघर्षयोद्धा#अस्तित्वाची_लढाई#मनोज_जरांगे_पाटील
मराठी मातीत ज्याने 'केला गनिमी कावा!! तो होता आमुच्या जिजाऊंचा छावा! स्वराज्याची धुरा सांभाळली धैर्याने!! घडले जिजाऊं च्या आशिर्वादाने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त निमित्त विनम्र अभिवादन 🙇🚩💐🙏💫...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे #मराठा#मराठाआरक्षण#कुणबी