कळंबोली मधील रोडपाली मधील Tricity या बिल्डिंगचे काम चालू असून त्यांनी लावलेल्या या जाहिरातीच्या फलकामुळे वाहन चालवताना या फलकाच्या Led Light चा त्रास होत आहे. या मुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.तरी यावर कारवाई करावी. @PanvelCorp@CIDCO_Ltd@Navimumpolice@milindbharambe
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 184 धावांनी मोठा विजय मिळवला.
#indvsausTestseries#indiancricket#TestCricket