Meta AI देखील प्रश्न विचारणार्यांना कसा वेड्यात काढतो ते पहा @abhi_palaskar1, @hemantraomulay👇
सुरुवातीला उत्तर मिळालं की तो कोणत्याही प्रकारचे बॅकअप/ पूर्वीचे संभाषण recover करू शकत नाही मात्र त्याला फिरून प्रश्न विचारलं तर पाठ्ठयाने मागच्या संभाषणाचे मुद्दे लिहून पाठवले 🤣👇
@Gabbar_Siingh @Satya88110107 वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक गृह आग्नेयला पूर्व-दक्षिण कोपरा) हवे असते. जे आराखड्यात योग्य ठिकाणी घेण्यात आले आहे. जर वास्तुशास्त्रानुसार घर बांधायचे असेल तर स्वयंपाक गृहाची जागा बदलू नये!
बाकी, कोण येतंय, कोण जातंय हे पाहण्यासाठी कॅमेरा लावता येऊ शकतो.
@DGPMaharashtra संदेश चांगला आहे, रस्ता सरळ असताना वाहने नागमोडी चालविणे धोकादायक मात्र याकरिता चित्रफीत चुकीची निवडली आहे, रस्ता नागमोडी असल्याने चालकांना चित्रफितीतील रस्त्याप्रमाणेच वाहने चालवावी लागतील अन्यथा अपघाताची जास्त शक्यता आहे👍
@madhvilatha_bjp 2014 पूर्वी मोदी पंतप्रधान होते का? 2014 पूर्वी तुम्ही देशा बाहेर राहत होता का ?
लोकसभेत जनतेने तुमची लायकी दाखवली आता तरी भिकारचोट धंदे बंद करा.
@Sadhvi_prachi इतरांना 1 लाखाचे अमिश दाखवून माथी भडकाविण्यापेक्षा राहुल गांधींच्या तोंडाला काळे फासण्यासाठी तुम्ही स्वतः का जात नाही?.
तुम्ही सनातनी नाही का?
@INilesh_Lanke श्री. सुजय विखे आता खासदार नाहीत त्यामुळे ट्वीटरच्या नियमानुसार @X@XCorpIndia ने श्री. सुजय विखेच्या नावासमोरील सिल्वर टिक काढून नवनिर्वाचित खासदार श्री. निलेश लंके (@INilesh_Lanke ) यांच्या ट्वीटर खात्याला बहाल करावी.
@elonmusk
राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक करा. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा वारसा चालविण्याची कोणत्याही राजकारण्याची/राजकीय पक्षाची लायकी नाही.
महाराजांच्या नावाचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक राजकारणी फक्त राजकारणासाठीच करत आहे.
@PrasadLadInd@BJP4Maharashtra@BJP4Mumbai राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक करा. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा वारसा चालविण्याची कोणत्याही राजकारण्याची/राजकीय पक्षाची लायकी नाही.
महाराजांच्या नावाचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक राजकारणी फक्त राजकारणासाठीच करत आहे.
राजकारणात एकमेकांवर कितीही चिखलफेक करा. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा वारसा चालविण्याची कोणत्याही राजकारण्याची/राजकीय पक्षाची लायकी नाही.
महाराजांच्या नावाचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रत्येक राजकारणी फक्त राजकारणासाठीच करत आहे.
अंबादास दानवे यांच राहुल गांधींच्या विधानाला समर्थन आहे का?
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याने अशी अर्वाच्च भाषा वापरणे कितपत योग्य आहे!,
माध्यमांशी साधलेला संवाद…
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
@Team__Devendra@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra महाविकास आघाडीला निवडून आणण्यासाठी हिंदूचा देखील मोलाचा वाटा आहे.
मुस्लिम मतांमुळे आघाडी निवडून आली हे सांगणे देखील हिंदूंचा अपमानच आहे त्यामुळे देवेंद्र यांनी देखील तात्काळ हिंदूंची माफी मागायला हवी...!