पूरपरिस्थितीत आयुष्य वाचवणारे काही महत्वपूर्ण व्हिडीओ
प्रिय बंधू-भगिनींनो,
पश्चिम महाराष्ट्रातील #कोल्हापूर, #सांगली आणि कोकणातील #रत्नागिरी, #सिंधुदुर्ग येथील विनाशकारी जलप्रलयाने लाखो लोकांच्या आरोग्याचा व पर्यायाने आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एके ठिकाणी मॅजिक show पाहत असताना जादूगार म्हणाला सांगा कितीची नोट काढू बंद हातातून मी म्हंटलं काढा दोन हजारांची, बघितली नाही खूप दिवस झाले 😂
कशाचं काय तो परेशान प्रेक्षक उत्सुक
पण नोट आली पाचशे ची कारण 2000 की नोट मार्केट में हैच नहीं 😂
#शुभसकाळ