@Real_Hemlata माझ्या पण गावात होत अस. माझ्या गावात तर एकही ब्राह्मण नाही. ते भीमा कोरेगाव पण लावतात. हसू पण येत आणि राग पण. पण ignore करतो कारण या मानसिकतेच काही करू शकत नाही. आणि ही सगळ्याच जातीत आहे.
पकडलेल्या काफिरांचा वंश वाढू नये म्हणून त्यांची नसबंदी करा - टिपू सुलतानची विकृती!
६ जाफ़री ज़बरजद १२१९ मव्लूदी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध ६ शके १७१३ म्हणजेच ८ जून १७९१ ला श्रीरंगपट्टणचा अधिकारी मुहम्मद अब्दुल्ला सुदूर या आपल्या अधिकाऱ्याला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतानने पुढील आज्ञा दिल्या आहेत
🔸फार्सी - हर कद्र कुफ्फार की दर कुश्ता शवंद फी अल नार बाकी असीरान ख़्वाह तिफ़्ल , ख़्वाह जवान, ख़्वाह पीर हमा हा रा यक कलम ख्वाजा साख्ता बाशन्द ता इन्किता नस्ल-इ कुफ्फार गरदद।
🔸मराठी - जेवढे काफ़िर लढाईत मारले जातील ते सर्व नरकाच्या आगीत जातील. जे बाकीचे हाती सापडतील, मग ते लहान मूल असो, तरुण गडी असो किंवा म्हातारा असो. एक जात सर्वांचे खच्चीकरण करून त्यांना सोडून द्या म्हणजे काफिरांचा वंश पुढे वाढणार नाही.
🔸इंग्रजी - As many infidels as who are killed in the war will go to hell. For the rest who are taken as captives, be it a child, be it a young man, be it an old man, castrate all of them and set them free, so that the race of the infidels is discontinued/cut off.
सत्येन सुभाष वेलणकर
पुणे
Even BJP-hating journalists are forced to admit it now Devendra Fadnavis transformed Maharashtra with real infrastructure..
@Dev_Fadnavis@Devendra_Office