@AUThackeray@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks मुजोर भंगार व्यवसायीकांमुळे हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात ! जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान कुदळवाडी, चिखली, पुणे येथील भंगार मालाच्या गोदामास जाणीवपुर्वक आगी लावल्या, गेली १० वर्ष ह्या आगी लावल्या जात आहेत, आपण लक्ष घालावे हि विनंती.
Frequent Fires in PCMC - Chikhali - Moshi - Jadhavwadi has made the Breathing Tough for the Residents. Really Fade up of the Frequent Fires ! Nobody is bothered about Residents Health! PCMC Authorities and MPCB purely neglecting the Fact !
@AUThackeray @CMOMaharashtra
चिखली पिंपरी चिंचवड,कर नागरीकांना रहीवाशी परीसरातील अवैध उद्योगा मधून हजार्डस वेस्ट सतत पेटवले जाते जिवघेण्या प्रदूषणाला नागरीक बळी पडाले आहे. करोना ने नाही तर कर्क रोगाने जनता मरत आहे.मुजोर प्रशासन कधी जागे होणार