@Dhananjay4INC@CMOMaharashtra @EknathShindefc
अगर आप भी 80:20 की लड़ाई के खिलाफ महाराष्ट्र के नर्सिंग छात्रों की भूख हड़ताल का समर्थन करके उनके साथ कंधे से कंधा मिलाकर साथ खड़े है तो कल #save_nursing_profession #️⃣ के साथ Twitter campaign में जरूर भाग लें और Nursing students का
@Jaykumar_Gore गेली 6 महिने महाराष्ट्रभर गाजत असलेला विषय म्हणजे Gnm ,Bsc nursing अपात्रतेबाबतचा आपल्याला विनंती आहे की हा विषय तातडीने मार्गी लावून महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि विश्वास ��ुद्धा आम्हाला न्याय मिळणार.
@Jaykumar_Gore
गेली 6 महिने महाराष्ट्रभर गाजत असलेला विषय म्हणजे Gnm ,Bsc nursing अपात्रतेबाबतचा आपल्याला विनंती आहे की हा विषय तातडीने मार्गी लावून महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि विश्वास सुद्धा आम्हाला न्याय मिळणार.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा. मुख्यमंत्री साहेब आ सदाभाऊ खोत यांनी Gnm, Bsc nursing मुलींवरील अन्यायाविरोधात विधान परिषदेत आवाज उठवला आहे सबंध महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे किती मोठा हा अन्याय?आपण तातडीने आदेश देवून तुमच्या लाडक्या बहिणींना नियुक्ती देण्यात यावी ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
मा.मुख्यमंत्री फडणवीस साहेब आता लाडक्या बहिणी��ना न्याय मिळणार आणि तो न्याय तुम्ही देणार ..
झालेल्या अन्याया विरोधात आमचे देवा भाऊ नक्कीच आम्हाला न्याय देतील आणि लवकरच लाडक्या बहिणी हक्काची नोकरी घेवून महाराष्ट्राची रुग्णसेवा करण्यास तयार असतील ..
मा.@CMOMaharashtra
मा.@Dev_Fadnavis महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०२४ मधील वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांच्या वयवाढीचा GR तात्काळ काढून वय वाढीबाबत GAD कडून MPSC आयोगाला लेखी आदेश देवून वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी link open करावी ही विनंती..
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे रखडलेले निकाल
1. FSO मुख्य परीक्षा 2023
2. स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023
3. लिपीक 2023
4. कर सहायक 2023
5. PSI 2022 अंतिम निकाल आणि शिफारशी
@mpsc_office@Drsuvarnas