ANM भरतीत पात्रता गुण 45% वरून 35% करणे हा निर्णय अन्यायकारक आहे.
एकीकडे GNM व https://t.co/utFos8Nez4 Nursing लाडक्या बहिणी पात्र असूनही शासनाच्या चुकीमुळे अपात्र, तर दुसरीकडे आता निकष बदलले जात आहेत. हा न्याय आहे का?
ANM भरतीत पात्रता गुण 45% वरून 35% करणे हा निर्णय अन्यायकारक आहे.
एकीकडे GNM व https://t.co/uIHYlZHHXd Nursing लाडक्या बहिणी पात्र असूनही शासनाच्या चुकीमुळे अपात्र, तर दुसरीकडे आता निकष बदलले जात आहेत. हा न्याय आहे का?
@Dev_Fadnavis@PrakashAbitkar@JaykumarGore@RRPSpeaks
आदरणीय CM साहेब जाहिरात तब्बल 7 महिने उशिरा आल्याचा फटका अनेक उमेदवारांना बसला आहे.वयोमर्यादा गणनेसाठी 1 Nov 2025 ही तारीख निश्चित केल्याने अवघ्या काही दिवसांच्या फरकाने हजारो विद्यार्थी अपात्र ठरले आहेत संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी.@CMOMaharashtra
मा.मंत्री महोदय आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आपल्या कार्यकाळात खूप चांगले आणि तात्काळ निर्णय या विभागाने घेतलेले आहेत.त्याच पद्धतीने आपल्या विभागातील रिक्त जागा लवकर भरण्यासंदर्भात आपण कार्यवाही करावी ही विनंती.@PrakashAbitkar@CMOMaharashtra
मा.मंत्री महोदय आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. आपल्या कार्यकाळात खूप चांगले आणि तात्काळ निर्णय या विभागाने घेतलेले आहेत.त्याच पद्धतीने आपल्या विभागातील रिक्त जागा लवकर भरण्यासंदर्भात आपण कार्यवाही करावी ही विनंती.@PrakashAbitkar@CMOMaharashtra
संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ मध्ये PSI ०१ वर्ष वयसवलत द्यावी PSI जाहिरात२९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे. हि जाहिरात येण्यासाठी ७ महिने उशिर झाला आहे देवा भाऊ
#PSI वयवाढ २०२५
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office@AbhiPawarBJP
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis संपूर्ण राज्यातील भीषण व भयावह पुरस्थिती व आगामी गडद होत असलेल्या संकटाचा गंभीर इशारा बघता @mpsc_office यास 28 sep रोजी नियोजित महाराष्ट्र नागरी पूर्व परीक्षा 2025 काही कालावधीसाठी पुढे ढकलण्याचे तात्काळ आदेश द्यावेत ही नम्र विनंती
अन्यथा उमेदवार रस्त्यावर उतरतील याची नोंद घ्यावी.
@maha_governor@CMOMaharashtra@MahaDGIPR
संभाजीनगर दौरा - २४ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२५.
२४ ऑगस्ट, २०२५
दुपारी २.३० वा. : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अन्यायकारी धोरणाच्या विरोधातील उपोषणकर्त्यांच्या स्थळास भेट, जिल्हाधिकारी कार्यालय.
दुपारी ३.३० वा. : पत्रकार परिषद.
२५ ऑगस्ट, २०२५
सकाळी ९ ते दुपारी २ वा. : रोजगार सत्याग्रह व तिरंगा यात्रा, क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय
२६ ऑगस्ट, २०२५
सकाळी ११ वा. संभाजीनगर शहर व जिल्हा रोजगार विभाग पदाधिकारी बैठक.
@INCHarshsapkal@INCMaharashtra@INCAurangabad_@incaurangabad@RojgarCongress
🚩 मेल नर्सेस बचाव समिती – महाराष्ट्र राज्य 🚩
⚖️ संविधानासाठी लढा, न्यायासाठी उपोषण ⚖️
महाराष्ट्र शासन व DMER यांनी लागू केलेला लिंगभेदी 80:20 नियम हा संविधानातील समानतेच्या अधिकारावर अन्यायकारक घाला आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील मेल नर्सिंग विद्यार्थी व नर्सिंग ऑफिसर्स प्रचंड अन्याय सहन करत आहेत.
✊ काँग्रेस पक्ष मेल नर्सेसच्या सर्व मागण्यांना ठाम पाठिंबा देतो. लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही सरकारने डोळेझाक केली आहे.
म्हणूनच संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु आहे.
💥 मुख्य मागण्या
1️⃣ DMER चा अन्यायकारक 80:20 नियम तात्काळ रद्द करावा.
2️⃣ नर्सिंग भरती ही केवळ गुणवत्ता व पात्रतेच्या आधारावर व्हावी.
3️⃣ परिचारिका भरतीतील खासगीकरण कायमस्वरूपी थांबवावे.
4️⃣ संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य असावी.
➡️ हा लढा फक्त मेल नर्सिंग विद्यार्थ्यांचा नाही, तर शिक्षण आणि नोकरीतील समान न्यायाचा आहे.
➡️ उपोषणादरम्यान कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची असेल.
@INCHarshsapkal
@Dhananjay4INC@CMOMaharashtra @EknathShindefc
अगर आप भी 80:20 की लड़ाई के खिलाफ महाराष्ट्र के नर्सिंग छात्रों की भूख हड़ताल का समर्थन करके उनके साथ कंधे से कंधा मिलाकर साथ खड़े है तो कल #save_nursing_profession #️⃣ के साथ Twitter campaign में जरूर भाग लें और Nursing students का
१ जुलै २०२५……चलो परभणी !!!
🌾 कृषी पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लाखो परीक्षार्थी आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या हक्कांसाठी लढा देऊया! 🌾
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये वर्ग १ ते ४ रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यासाठी, कृषी शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आणि कृषी विद्यापीठासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुंटुंबातील विद्यार्थ्यांना नोकरीत न्याय देण्यासाठी……
१ जुलै २०२५ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे एक दिवसीय शांततामय आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
✅ शासनाच्या झोपेचे सोंग फोडण्यासाठी!
✅ कृषी शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी!
✅ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी!
विद्यार्थी, युवक, शेतकरी कुटुंबातील तरुण आणि जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती आहे.
🔹 हे आंदोलन शांततामय, लोकशाही मार्गाने व कायद्याच्या चौकटीत पार पडणार आहे.
🗓️ दिनांक: १ जुलै २०२५ (मंगळवार)
📍 स्थळ: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
⏰ वेळ: सकाळी १० ते सायं ५
चला, विद्यार्थ्यांचे शिक्षण, रोजगार आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे हक्क यासाठी एकत्र उभे राहूया!
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
रोजगार विभाग,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
📲 ९८६७६ ९३५८८
@INCHarshsapkal@vcvnmkv
#रोजगारआंदोलन
#कृषीविद्यार्थी #प्रकल्पग्रस्तन्याय #ParbhaniProtest #CongressForYouth
March 4th 2025 is a special day for Sahi . We earned our first rupee in brokerage revenue. On this day, Sahi went from being an app to a business. ❤️
We launched Sahi three months ago, with the mission to "level the playing field for the active investor and trader".
As traders ourselves, we have dealt with the clutter of financial tools ("lost between different scanners, news sites, analysis tools, charting tools"), the overwhelming noise of market and stock data ("so much happening every day, how do I stay on top of this?!") and the lack of powerful trading and execution tools ("charts are slow on mobile. order execution delays")
So, we set out to build Sahi for ourselves, and active investors and traders like us. We wanted to build a powerful platform that provides individuals with sophisticated tools in a delightful and convenient manner.
Over the last few months, we have been thrilled and grateful to experience customer love. Customers have highlighted the speed of Sahi Charts, the super fast order execution right from charts, the AI powered Buzzing Stock feed, the real-time Market Analysis feature, the delightful Onboarding journey, the customizable Option Chain and lots more. And of this, packaged in a fresh and sleek User Experience, and powered by our proprietary technology platform.
And yes, all this for only Rs. 10 per order pricing (after a 30-day Zero brokerage trial period).
To quote a customer - " thanks to Sahi team, bringing best technology with a very good pricing. Used many brokers till date, but Sahi is out of the crowd."
So, from everyone at Sahi, I wanted to thank all our early users for their support, their inputs and their love, in helping us build Sahi. Thank you and we will continue to work very hard to ensure that Sahi always meets your expectations!
PS: If you haven't downloaded the Sahi app, you may be missing out on experiencing the Sahi advantage. Available on IOS and Android for Indian users ("Sahi Trading app")
Scam in the BMC Saralseva Bharti 2024 Exam
@unmeshgujarathi@sproutsnews
Mumbai: Concerns are mounting over the potential for a major scam in the upcoming Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Saralseva Bharti 2024 exams, scheduled to be held
https://t.co/WicIzzAWPK
@Jaykumar_Gore गेली 6 महिने महाराष्ट्रभर गाजत असलेला विषय म्हणजे Gnm ,Bsc nursing अपात्रतेबाबतचा आपल्याला विनंती आहे की हा विषय तातडीने मार्गी लावून महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि विश्वास सुद्धा आम्हाला न्याय मिळणार.
भाजप शासित गुजरात नंतर राज्यातील उद्योग आता दुसऱ्या भाजप शासित मध्य प्रदेशात चालले आहेत. याला सर्वस्वी महाराष्ट्र द्रोही @BJP4Maharashtra सरकार जबाबदार आहे.
छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीत जर अस घडलं असतं तर महाराजांनी
महाराष्ट्र द्रोही “शिंदे पवार फडणवीस” सरकारला मुळापासून उखडले असते.
राज्यातील तरुणांच्या हक्काच्या नोकऱ्या परराज्यात पाठवून, महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणाऱ्या जुलमी राजवटीला पराभूत करुया!
#जागरूक_मतदार_बना
#जय_महाराष्ट्र