माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या आठवणी लातूर मधूनच काय तर महाराष्ट्रातून भाजपा पुसू शकणार नाही, पण लातूरची स्वाभिमानी व विलासराव देशमुख साहेब यांच्यावर प्रेम करणारे मतदार, या लातूर महानगरपालिकेतून भाजपाचे चिन्ह नक्की पुसणार...@MeDeshmukh@AmitV_Deshmukh 🙏🏻