एवढ्या नीतीविरूद्ध गोष्टी होत असताना भारत सरकार काय करत आहे..?
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावून ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे...!
SC ST Atrocities act व्यपगत झालाच पाहिजे....
@sansad_tv
Its been more harder day by day..
I request GOI to repeal the SC/ST Atrocities act..
I urge main stream media of our country to start debate in this regard..
Call all spokespersons of political parties and ask them their stand on this..
@aajtak@htTweets@News18India @abpn
This is reality of our country 💔
Officer: “Tumhari jaati kya hai?”
Farmer: “Main Pandey hoon, aur woh Pasi hai.”
Officer: “Chalo, ise SC/ST wala lagaao!”
SC ST ACT power 💪🙏
🔥𝐍𝐎 𝐑𝐄𝐒𝐄𝐑𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍 𝐈𝐍 𝐓𝐇𝐄 𝐏𝐑𝐈𝐕𝐀𝐓𝐄 𝐒𝐄𝐂𝐓𝐎𝐑 🔥
🔥𝐍𝐎 𝐒𝐂-𝐒𝐓 𝐀𝐂𝐓 𝐅𝐈𝐑 𝐖𝐈𝐓𝐇𝐎𝐔𝐓 𝐀 𝐌𝐀𝐍𝐃𝐀𝐓𝐎𝐑𝐘 𝐏𝐑𝐄𝐋𝐈𝐌𝐈𝐍𝐀𝐑𝐘 𝐈𝐍𝐐𝐔𝐈𝐑𝐘!🔥
You voted, and Team Bharat will deliver!
We are taking our 𝗦𝗘𝗖𝗢𝗡𝗗 𝗪𝗔𝗩𝗘 of citizen protests straight onto the streets!
You gave us the mandate, and we will be your voice.
We step onto the ground with 𝟯 𝗡𝗢𝗡-𝗡𝗘𝗚𝗢𝗧𝗜𝗔𝗕𝗟𝗘 𝗗𝗘𝗠𝗔𝗡𝗗𝗦:
👉 𝗣𝗿𝗲𝗹𝗶𝗺𝗶𝗻𝗮𝗿𝘆 𝗶𝗻𝗾𝘂𝗶𝗿𝘆 before any FIR is registered under the SC/ST Act
👉 𝗡𝗢 𝗿𝗲𝘀𝗲𝗿𝘃𝗮𝘁𝗶𝗼𝗻 in the private sector
👉 𝗝𝘂𝘀𝘁𝗶𝗰𝗲, 𝗿𝗲𝗶𝗻𝘀𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁, & 𝗰𝗼𝗺𝗽𝗲𝗻𝘀𝗮𝘁𝗶𝗼𝗻 for IIT Bombay Prof. Suryanarayana Doolla!
Jail, lockup, detention, or batons: nothing will deter us from fighting for what is right.
Date and location will be announced shortly.
Media friends an official Press Note will be sent.
We know you are with us!!
𝗧𝗲𝗮𝗺 𝗕𝗵𝗮𝗿𝗮𝘁 | 𝗝𝗮𝗶 𝗛𝗶𝗻𝗱, 𝗝𝗮𝗶 𝗕𝗵𝗮𝗿𝗮𝘁! 🇮🇳
#TeamBharat #CitizenPower #MeritFirst #JusticeForProfDoolla #FairLaw
@OGTeamBharat@Nidhzee@FactswithDinesh@Shankyram2@nachiket1982@AbhinayWithYou@neha_laldas
I strongly condemn the systematic silence on this subject by all political parties in India..
In today's date no one has courage to speak the truth, even supreme court of India refuse to direct the fresh guidelines for misuse of Draconian SC ST Atrocities act ..
Shameful..
A 19-year-old in Chitrakoot, Uttar Pradesh, died by suicide after an SC/ST Act case was registered against him, with his family saying he had been under severe mental stress.
The family wants authorities to investigate whether the pressure he faced following the case had any connection with his death.
Police have registered a fresh case on the family’s complaint, while the post-mortem report and ongoing investigation are expected to establish the circumstances.
https://t.co/YjmwVqCRqY
As like common and sensible man, he chose to give money ( not in good gesture, but to avoid any unwanted things)..
Not only this, we have seen so many fake cases under this act..
I know government also knew the misuse of this act with data. But they just ignore Truth over gain
भारतीय संसदेने कलम ३७० सारखं SC/ST ॲट्रोसिटी ॲक्ट निरस्त करण्याची नितांत गरज आहे.. अन्यथा ह्या एकांगी रौलट ॲक्टमुळे देशात अराजक तसेच यादवी युद्ध निर्माण होईल, हे निश्चित...!
आज नई दिल्ली में बाबा नीब करौरी जी के जीवन पर आधारित फिल्म ‘हनुमान अंश’ के कलाकारों से भेंट की।
बाबा नीब करौरी जी की आध्यात्मिक यात्रा और हनुमान जी के प्रति उनकी अनन्य भक्ति को सिनेमा के माध्यम से जन-जन तक पहुँचाने के इस सराहनीय प्रयास के लिए फिल्म की पूरी टीम को बहुत-बहुत बधाई।
सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परिक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याचें धोरण सर्व विभागांनी अवलंबणे गरजेचे आहे...
पोलिस भरतीचे निकाल संध्याकाळी जाहीर केले जातात तर ; ऑनलाइन पेपरच्या निकालास ३-३ महिने एवढा वेळ कसा काय लागू शकतो..?
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar
महिला व बालविकास विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेला वेग देण्यात यावा. विशेषतः वर्ग ३ व ४ च्या सरळसेवा भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षांचे निकाल तातडीने जाहीर करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.
विभागातील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा निकाल अंतिम टप्प्यात असून, निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे विभागातील रिक्त पदे भरून सेवा वितरण अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देत, निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्येही गुणवत्ता वाढणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
@iAditiTatkare
#छत्रपतीसंभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत!
मुख्यमंत्री @Dev_Fadnavisयांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती.
गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ आणि माहितीसाठी १८०० १२३ २२११या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे मदतकक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आवाहन.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*रविवार दि- २९ फेब्रुवारी २०२६*
*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
*🚩 कामदा एकादशी 🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩