@VasaiVirarForum विरारकर सध्या विज खंडीत होत असल्याने त्रस्त आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज 15 ते 18 तास विज खंडीत होत असते खुप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कोणी या समस्या मधुन विरारच्या जनतेला बाहेर काढणार का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे
शिंदेसेनेच्या नेत्यांचा अजब घोळ; बॅनरवर आनंद दिघेंच्या जागी लावताहेत 'धर्मवीर'मधील प्रसाद ओकचा फोटो! - Marathi News | Instead of Anand Dighe, Prasad Oak photo is displayed on the | Latest Maharashtra News at https://t.co/EUbO2dxxYg https://t.co/PoFjeprHZc
तत्पूर्वी पालघरकरांसाठी सफाळे केळवा रोड असा थेट रस्ता व्हावा सध्या प्रवास करण्यासाठी लांब पल्ला गाठुन प्रवास करावा लागत आहे तरी थेट रस्ता व्हावा यासाठी विनंती https://t.co/G4cPatluHe
@WesternRly The 08:27 Churchgate Dahanu local train runs after Borivali every day, and is stopped for 10 to 15 minutes at Vasai station without any reason. No announcement is made. The passengers going beyond Virar have to endure this trouble every day. When will this trouble end
@vk4676 @AutonomousMH आणि हे समुदाय दर रविवारी मिरवणूक काढुन दोन दोन किलोमीटर अंतराचा रस्ता जाम करतात त्याच काय सकाळ दरम्यान मिरवणुकीत भोंगे ढोल ताशे ५०/६० घोडा गाडी बैल गाडी मोटार वाहने यांचा समावेश असतो ते जनावरे रस्त्यावर विष्टा टाकतात त्याचा त्रास होत नाही का
कशामुळे हा प्रकार पैशाचा जोरावर
@News18lokmat दिसत्या परिस्थिती वरून कार चालकाची चुकी आहे त्याने प्राणांकीत अपघाती गुन्हा केला आहे त्याच्यावर भारतीय न्याय संहिता अन्वये कारवाई व्हायलाच पाहिजे. एव्हाना गुन्हा दाखल झाला ही असावा परंतु ठोस कारवाई कश्या प्रकारे होते याकडे लक्ष देणे आवश्यक आहे