@Godfath52464383 महाराजांचा पुतळा पडला तेव्हा ...असले तडफदार हार्मोन्स शिवप्रेमींचे जागेच झाले नाहीत...सगळ्या शिवप्रेमी चे हार्मोन्स शांत होते तेव्हा...
सोयीस्कर हार्मोन्स वाढवणारे लोक....😊
@abpmajhatv@1SaritaKaushik भावे भांडणे लावू नका...
SRA scam, भीमा कोरेगाव scam , phone tap etc etc प्रकरण तपासले तर भांडणे आणि महाराष्ट्राचे नुकसान करणारा म्होरक्या सापडेल....
लाडक्या बहिणींना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत...,
परंतु लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी कमी पैश्यात जमिनी घेण्यासाठी यांच्याकडे दोन हजार कोटी कसे असतात...
सगळ्या सत्ताधाऱ्यांचं एकदम मस्त चाललंय...
मग कशाला हे महानगरपालिकेच्या निवडणुका घेतील...
@SunainaHoley मॅडम, महार वतनाच्या जमीन खरेदीचा घोटाळा झाला हे सिद्ध झालेय. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये भोसरी एमआयडीसीच्या अशाच जमीन खरेदी प्रकरणात तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा राजीनामा घेतला होता. तसंच न्या.झोटींग समिती नेमून चौकशी लावली होती. मग आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या प्रकरणात घाईघाईत प्रशासकीय चौकशी का? जो न्याय एकनाथ खडसे यांना लावला, तोच न्याय अजित पवार यांना लावणार का?, तो रामशास्त्री बाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतील का? नाही तर अति.मुख्य सचिवांची प्रशासकीय समिती ही केवळ चौकशीचा फार्स ठरून एक कव्हर अप ठरेल!
Guys, do you have the photo? I look terrible. No, like, I’ll put the photo myself. Are you using an old photo of mine? My photo is old, okay? I was so young in that photo, like 20, 18 years old. You’re using my photo to do… I don’t even know if it’s some election thing, something people have to vote for. And… in India! They’re making me look like I’m Indian to scam people
What kind of craziness is this? What kind of world are we living in? A reporter even contacted me, wanting to know about this whole thing. They called the salon where I work, wanting to talk to me for an interview. I didn’t respond. I told Tata not to give them my number. told Tata not to give out my number and all that. Then the guy found my Instagram and messaged me there. Now another person who has nothing to do with this, a friend of mine from way back, sends me a photo. I’ll put it here for you, down here so you can see it. Here. You’re not going to believe it. Translation by @ChatGPTapp
With cluster reinvention dreams, builders snap up high st Linking Road societies in Mumbai, offer flat owners 85K to 1L a sq ft. https://t.co/eD5enIyRxG
@Real_Hemlata@Dev_Fadnavis Reel star aahe ha.....real star nahi
कितीही PR करा लोकनेता नाही होऊ शकत लोकांन मधे गेला तर लोक काय करतील हे सगळ्यांना माहिती आहे...😂😂
आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता १००% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय ?
महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल...
बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन...