हो आम्हाला अभिमान नाही तर गर्व आहे की, कारोना काळत आम्हाला माझ्या महाराष्ट्रला एक सुसंस्कृत,educated मुख्यमंत्री लाभले होते.
धन्यवाद "कुटुंबप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे"
कोरोना काळत मेडिकल फॅसिलिटी दिले.
@OfficeofUT@ShivSenaUBT_
नाही तर काही लोक ताट वाजवायला सांगितलं होते
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
फक्त खालची तारीख आणि वर्ष बघा, कालची नौटंकी आपोआप समजेल!
आता कळले का? महिला आरक्षणाचा कायदा केव्हा पास झाला तो! आणि तेव्हाही एवढी मते कोणाची मिळाली होती? भाजपची होती का? आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमताने तो कायदा पास केला आणि त्याचे अभिनंदन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर आपले प्रिय "देवाभाऊ" यांनी त्याच वेळी केले होते. अंधभक्तांना पुरावा मिळावा म्हणूनच ही पोस्ट शेअर केली आहे.
सत्य समोर असूनही अंधभक्त आपली टिमकी वाजवतच असतात. यांचे देशाचे वाटोळे करण्याचे राजकारण समजून घ्या. बलात्कारी, भ्रष्टाचारी, दुराचारी किंवा भोंदू बाबांचे समर्थक... कोणीही भाजपमध्ये या, तुम्हाला "शुद्ध" करून सत्तेवर बसवणे हाच यांचा धंदा आहे!
दोन उद्योगपतींना विकला गेलेला हा पक्ष देश लुटत आहे. सत्ता हाच यांचा देव आणि सत्तेसाठी काहीही करणे हाच यांचा धर्म आहे!
🔗https://t.co/T5Krock6Dh
राख थंड होण्याच्या आधी पक्ष बळकवणारे लोक तुम्ही... संवेदना नावाची कुठलीच गोष्ट शिल्लक नाही पण जनाची नाही तर किमान मनाची... !!!
असे असंख्य अस्थिकलश तयार करून आता त्याचेही मार्केटिंग करणार आहात का ?
#Dirtypolitics
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाहीं..!!
कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त ४ ...!!!
शिवसेना UBT चे 20/२५ नगरसेवक होते. आज ६५ आहेत.
मनसेचे ६ नगरसेवक हा फायदा वेगळाच!
शाहसेनेचे ५३ नगरसेवक होते... आज २८ आहेत.
भाजपाचे ८४ नगरसेवक होते. ते ४ने वाढले
२७ महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजपा प्रत्यक्षात फक्त ९ ठिकाणी स्वबळावर तर १५ ठिकाणी कुबड्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय.
काय भक्तुल्यानो, कळलं का ? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही..!!
#महापालिका #रणसंग्राम
अगर एकनाथ शिंदे शिवसेना का जयचंद नही बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नही बनता!
मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
जिथेजिथे विरोधी पक्ष संघर्ष करायला उभा आहे तिथेतिथे भाजपला आव्हान मिळालं. विरोधकांसाठी चांगला संदेश. अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
#MaharashtraElections2026
ठाकरे 60 जागा,
आणि शिंदे सेना 28 जागा.
एकूण 88 जागा.
भाजप 90 जागा.
ठाकरेच्या शिवसेनेला भाजपने फोडलं नसतं तर आज भाजप 50-60 वर अडकला असता.
मनसे 9 जागा, म्हणजेच 2 जागा वाढल्या.
आणि त्यात महत्वाचं म्हणजे ठाकरेनी 25 वर्ष बी एम सी लुटली असं म्हणतात, पण त्याच 25 वर्षात नगरसेवक असणारे आज शिंदे सेनेत आहेत, म्हणजेच भाजपच्या सोबत सत्ता उपभोगणार आहेत.
म्हणजेच भाजपने त्यांना वॉशिंग मशीन मध्ये धुऊन काढलं.
मग ठाकरे चुकीचे कसे, हरले कसे?
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
२०२२ मध्ये आमचं नाव, चिन्ह चोरलं गेलं…
आमचे बहुतेक नगरसेवक पैसे-दबावाने विकत घेतले…
पण तरीही उद्धव ठाकरे आणि खऱ्या शिवसैनिकांनी लढाई थांबवली नाही!
आज जरी जखमा असल्या तरी मशाल विझणार नाही…
आम्ही लढू आणि पुन्हा येऊ 🔥🔥