हिंदू हा शब्द कोणत्याही "धर्मग्रंथात" नाही. संस्कृत हा शब्द पाणिनीच्या "अष्टाध्यायी" या व्याकरण ग्रंथात नाही. हिंदू ऐवजी "धर्म" आणि संस्कृत ऐवजी "भाषा" हे शब्द वापरले आहेत. म्हणून हिंदू हा धर्म नव्हता आणि संस्कृत ही भाषा नव्हती म्हणणार्यांची कीव येते.
हिला महाराष्ट्रात कथा करण्याचा परवाना फडणवीस भैय्याने दिलाय. तिच्याकडून गावखेड्यात हिंदीचा प्रचार करून घ्यायचाय, असंच दिसतंय.
एकच करा, आपल्या घरातील आई-बहिणींना या वृंदावन–मथुरेतील कथावाचनापासून दूर राहायला सांगा.
शृंगाररसाचा अतिरेक करून हे लोक कृष्णाला प्रस्तुत करतात; त्यात भक्ती कमी आणि दुबळेपणा जास्त असतो.
राहुल नार्वेकर एका पूर्ण पिढीचं उदाहरण आहे जी CBSE, ICSE मध्ये शिकली, सलमान, शाहरुख यांच्या दळभद्री चित्रपटांवर शिट्ट्या वाजवून, कट्ट्यावर उगाच हिंदी झाडून, कानावर हिंदी क्रिकेट कॉमेंट्री ऐकून मोठी झालीये.या पिढीचं फक्त आडनाव मराठी आहे, बाकी काही नाही.
शैक्षणिक धोरणात मराठीकडे दुर्लक्षामुळे मराठी फक्त घरापुरती मर्यादित झालीये. त्याचे हे परिणाम आहेत.
त्यांच्याकडून तुम्ही मराठी भाषेसाठी सामान्य गुणवत्तेचीसुद्धा अपेक्षा करू शकत नाही.
दुर्दैव हे आहे की त्याला अशा बौद्धिक भिकारपणातसुद्धा विधानभवनाचा अध्यक्ष बनवणारं सरकार आणि स्वीकारणारं वातावरण जनतेत आहे.
ज्यांना फक्त सातबारा आणि फेरफार वाचायची सवय आहे, त्यांच्याकडून शोकप्रस्तावातील मराठी नीट वाचली जाईल अशी अपेक्षा तरी कशी करायची?
आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहताना महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडून मराठीची झालेली चिरफाड ही केवळ भाषेची चूक नव्हती, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा अपमान होता.
दीनानाथ मंगेशकरांचे नावही नीट उच्चारता आले नाही आणि सभागृहात एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही, हे अधिक चिंताजनक आहे.
मराठीचा खरा शोकप्रस्ताव काल विधानसभेतच मांडला गेला.
#Marathi #Maharashtra #VidhanSabha #AshaBhosle #RahulNarwekar
आशा भोसले - अशा भोसले
रसिकांच्या - रेसिकांच्या
आघात - अपघात
दुर्दम्य - दूरदमय
झाले - झेलून
वेदना - वेदन
गाणी - ग...ग... ग...गाण
यथोचित - यशोचित
काय दुर्दैव आहे महाराष्ट्रचे... असे विधानसभा अध्यक्ष लाभले. यांच्यापेक्षा बिहारी, गुजराती चांगले मराठी बोलतात.
#मराठी
अशात असं वाटायला लागलंय..
ऑडिओ व्हिज्युअल मध्ये
पत्रकारिता एकतर हे BBC वाले
आणि काही इन्फ्लुएन्सर एवढेच करताय..
बाकी कोणत्या मराठी न्यूज चॅनलला
ज्या बातमीचा राजकारणासोबत संबंध नाही
त्या बातमीसोबत कर्तव्य नाही असेच दिसतेय..😑
मराठी वृत्तवाहिन्या आजकाल सहज ईशान्य भारत ऐवजी उत्तर-पूर्व भारत म्हणतात.
इंग्रजीत Northeast म्हणतात; म्हणून मराठीत त्याचं भाषांतर उत्तर-पूर्व करणार?
उद्या पोटात गोळा आला म्हणण्याऐवजी सहज पोटात फुलपाखरं आली म्हणतील. माझ्या क्षमतेच्या बाहेरचं ऐवजी माझ्या चहाचा कप नाही म्हणतील. 🙄
This person is saying it's justified for those who are on the committee to steal the donation money and since it happens everywhere,Ram Mandir donation theft is no big deal.
Can you imagine the Rot in them.
Sangh, BJP supporter have hijacked the Hindu space for raising voice.
DF, your daughter studied in an elite English-medium school & speaks fluent English.
But you’re forcing Hindi on common Marathi kids of Maharashtra, pushing them into the BIMARU mindset you & your party love?
One rule for your family, another to destroy the rest. Pure elite hypocrisy.
@Dev_Fadnavis
वसई इथल्या "तिवरी" गावाचे नाव गुगल मॅप्स वर "तिवारी" करण्यात आले आहे. हा खोडसारपणा अणि जाणीवपूर्वक #मराठी स्थळांची केली जाणारी अवहेलना ताबोडतोब बंद करा..हा महाराष्ट्र आहे, बिहार नाही
@googlemaps
गुगल मॅप्स चूक सुधारली जावी
It is completely unacceptable that the authentic Marathi name of "Tivri" village in Vasai is being maliciously altered to 'Tivari' on Google Maps. This deliberate attempt to erase and insult Marathi heritage must cease immediately. Remember, this is Maharashtra, not Bihar. Google Maps must correct this blunder at once!
@googlemaps
https://t.co/ksfhCDGJhH
I'm really missing tht version of myself who was extremely obsessed with his goals, who was highly energetic enthusiastic & person with lot of motivation to do something in life. It's hard to digest tht how u ended up becoming a mediocre nd just another person in the crowd.
Dear @UIDAI, While attempting to update my residential address, I don’t see an option to select the local language. In Maharashtra, the local/official state language is Marathi, not Hindi. Kindly enable the local language option for updates as per state’s official language.