यंदा होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्���ूनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असेल. परंतु अनेक विद्यार्थी अजूनही 2025 च्या पॅटर्नबाबत संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. राज्यसेवा परीक्षेचा वस्तूनिष्ठ पॅटर्न तातडीने लागू न करता 2025 पासून लागू करावा या विद्यार्थ्या��च्या मागणीला शासनाने व आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देऊन 2 अधिकच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आता संभ्रमावस्थेत अधिक वेळ न दवडता सर्वांनी नवीन पॅटर्न स्वीकारून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे योग्य. राज्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता वर्णनात्मक पॅटर्नमध्ये देखील आपण आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवाल असा विश्वास आहे.
गेली काही दिवस राज्यसेवा 2024 च्या पदसंख्येत वाढ करण्याचे प्रयत्न चालू असताना अनेक मुलांनी 2025 साठी जागा शिल्लक राहतील कि नाही अशी चिंता माझ्याकडे व्यक्त केली. त्यांना मी सांगू इच्छितो कि, वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या मुलांना “शेवटची संधी” चा तणाव काय असेल हा विचार केला तर आपणही माझ्या मागणीशी सहमत व्हाल. आणि 2025 च्या परीक्षेसाठीही पर्याप्त पदसंख्या असेल यासाठीही प्रयत्न केले जातील असा मी विश्वास देतो.
#MPSC
♦️ आमच्या सर्वांच्या विनंती ला मान देऊन.. तुम्ही दिलेल्या शब्दप्रमाणे राज्यसेवा आणी #Combine पूर्व 2024 जागावाढ साठी पाठपुरावा केला. त्या बद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद साहेब.. तुम्ही या विषयात हात घातला म्हणजे जागा नक्कीच वाढतील असा आम्हाला विश्वास आहे..🙏🙏🙏 @AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@BJP4Maharashtra ♦️ आमच्या स���्वांच्या विनंती ला मान देऊन.. तुम्ही दिलेल्या शब्दप्रमाणे राज्यसेवा आणी #Combine पूर्व 2024 जागावाढ साठी पाठपुरावा केला. त्या बद्दल सर्वांच्या वतीने धन्यवाद साहेब.. तुम्ही या विषयात हात घातला म्हणजे जागा नक्कीच वाढतील असा आम्हाला विश्वास आहे..🙏🙏🙏 @AbhiPawarBJP @Dev
राज्यसेवा, कंबाईंड जागावाढ व प्रलंबित नियुक्त्यांबाबत पाठपुरावा केला.
आज सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती व्ही राधाजी यांची भेट घेतली. राज्यसेवा 2024 ही वस्तुनिष्ठ पद्धतीने होणारी शेवटची राज्यसेवा परीक्षा आहे. त्यामुळे या परिक्षेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदांची भरती होणं गरजेचं असून राज्यसेवा 2024 पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. त्यानुसार सर्व विभागांशी पत्रव्यवहार करून अतिरिक्त मागणीपत्र मागवून घेण्याची कार्यवाही केली जाईल असा त्यांनी शब्द दिला आहे.
तसेच अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त परीक्षेतील PSI, STI, ASO व लिपिक पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यास वाव असल्याने या जाहिरातीसाठी देखील अतिरिक्त मागणीपत्रे मागविण्याची विनंती केली.
यासोबतच राज्यसेवा 2022 च्या निवड झालेल्या 617 उमेदवारांना नियुक्ती देणेबाबतची कार्यवाही प्रधान्यक्रमाने करावी अशी विनंती केली. अनेक भरतीप्रक्रियांमध्ये निकाल लागल्यापासून नियुक्ती मिळेपर्यंत 2 - 2 वर्षांचा कालावधी जात असून ही बाब राज्याच्या आणि सरकारच्या प्रतिमेसाठी भूषणावह नसल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला. यावर नियुक्तीसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम राबवला जाईल व महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत विचारविमर्श करुन हा कालावधी कमी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग गांभीर्यपूर्वक काम करेल असाही विश्वास दिला आहे.
#mpsc #combine_जागावाढ_2024
मुंबई पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू होत आहे. आमची पेपर देणाऱ्या सर्व मुलांना नम्र विनंती आहे की कोणी ही कोणाच्याही अमिषाला बळी पडू नका. आम्ही मुंबई पोलीस यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी उपाययोजना खूप चांगल्या केल्या आहेत. तुम्ही पकडले जाल आणि तुमचे आयुष्य खराब होईल. कोणालाही पैसे देऊ नका त्याचा उपयोग होणार नाहीये. काहींचे नावे आम्हाला समजली आहेत ती माहिती आम्ही मुंबई पो��ीस यांना दिली आहे. त्यामुळं कोणीही रिस्क घेऊ नका. आमचा या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष आहे. अजून कोणाला कोणाविषयी शंका जरी असली तरी त्याचं नाव आम्हाला व्हॉट्स ॲप मॅसेज करून पाठवा.
राहुल कवठेकर ( 8668378583)
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@MumbaiPolice @CPMumbaiPolice
मा अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
लेखा कोषागारे विभागाची राज्यस्तरीय एकच जाहिरात काढावी.
6 वेगवेगळ्या विभागाची जाहिरात आणि वेगवेगळे परीक्षा शुल्क घेणं कितपत योग्य आहे.
@AjitPawarSpeaks
आज MPSC राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जागावाढी साठी ट्विटर वरती आवाहन करण्याचे ठरवले आहे.
आज राज्य मंत्रीमंडळाची क��बिनेट बैठक आहे तरी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती आहे की सरकारने निर्णय करून लवकरात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP सहित जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लवकरात लवकर सरकारकडे पाठवून लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#MPSC
#MPSC_राज्यसेवा
#MaharashtraCM
#DevendraFadnavis
#AjitPawar
#eknathshide
@NCPspeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
आदरणीय देवेंद्र जी,
राज्यसेवा परीक्षा आणि PSI, STI ASO, SR, कर सहायक, लिपीक या पदांच्या जागा 2024 साठीच वाढवाव्यात ही नम्र विनंती.
PSI आणि STI पदांच्या 100% रिक्त जागांचे अतिरीक्त ज्यादाचे मागणीपत्रक 2024 साठीच द्यावे ही कळकळीच��� नम्र विनंती.
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
मा. @CMOMaharashtra महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क पदांच्या संख्येत वाढ करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडे पाठवण्यात यावे.
आम्ही म्हणत आहोत म्हणून पाठवू नका तर स्वतः चेक करा मग पाठवा नियमानुसार पाठवा उमेदवारां��ा हाव नाही फक्त जेवढा हक्क आहे तेवढं पाठवा.
#Combine_जागावाढ_2024
@Awhadspeaks उघडलेस शिक्षणाचे दार सर्वांसाठी
स्त्री शिक्षणाची जननी तू ..
धर्मांधांनी फेकले दगड-गोटे शेण तुझवरी
तरीही खचली नाही क्रांतिज्योती तू ..
केले अज्ञानरुपी अंधकारास दूर
ज्योतिबाची सावित्री तू ..
🙏 @¢
"Awake ,Arise and Educate
Smash Traditions -Liberate "
- Savitribai Phule