@RajendrajDarda या कार्यक्रमाने लोकमत परिवारातील सर्व सदस्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि दिशा मिळाली. नव्या जोमाने पुढील वर्षी काम.करण्याचा इरादा करीत सगळे आपल्या गावी परतले.
१०० दिवसानंतरही नाशिक पालकत्वापासून वंचित
१७ महिन्यांवर आलेला कुंभमेळा, नव्या उद्योगाची प्रतीक्षा, विमानसेवेविषयी उपेक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, कांदा आणि द्राक्षाचे प्रश्न कायम आणि पालकमंत्रीपद देखील रिक्त.
#लोकमतनाशिक#बेरीजवजाबाकी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात कुरघोडीचे राजकारण
प्रयागराज येथील कुंभमेळ्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याचे नियोजन सुरू झाले आहे. त्याच्या नियोजनात कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे.
#लोकमतनाशिक#बेरीजवजाबाकी
कोकाटेंच्या शिक्षेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत वाढ
वादग्रस्त विधाने करून माणिकराव कोकाटे यांनी आधीच शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेतली असताना कारावासाच्या शिक्षेने अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
Lokmat ePaper - https://t.co/ZQCpbMoO9x
कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी नाशकात दोन वर्षे मुदतवाढीचे संकेत दिले. नेमके काय घडणार, हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने साडेचार वर्षात काय झाले. याचा लेखाजोखा नाशिककरांसमोर आला.
https://t.co/v9YVswNy86
https://t.co/0jWWsU3UFU