Many congratulations to Hon. Shri Ravindraji Chavan Saheb on being appointed as the Working President of Bhartiya Janata Party, Maharashtra Pradesh.
I am certain that under his leadership our party will achieve greater milestones across the state.
Wishing him good luck for all his endeavours.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#Maharashtra #BJP #Nashik #Shirdi
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि आमदार श्री. संजयजी केळकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन आमदार व माजी मंत्री श्री. आशिषजी शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम भाजपाच्या मिडिया सेंटरमध्ये संपन्न झाला. या प्रसंगी खासदार श्री. नरेशजी म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. आनंदजी परांजपे, ठाणे शहर विधानसभा प्रमुख श्री. सुभाषजी काळे, माजी ज्येष्ठ नगरसेवक श्री. मिलिंदजी पाटणकर, श्री. मनोहरजी डुंबरे, श्री. भरतजी चव्हाण, श्री. सुनीलजी हंडोरे, नगरसेविका सौ. अर्चना मणेरा, आरपीआय (आठवले) चे श्री. भास्करजी वाघमारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस श्री. विलासजी साठे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील, आणि युवा मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. सुरज दळवी यांची उपस्थिती होती.
#bjpthane #BJPMaharashtra #148ThaneConstituency #Mahayuti @ShelarAshish@SanjayKelkar_@BJP4Maharashtra@bjp4thanecity
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर, विधानभवनात मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन माझ्या आमदारकीच्या तिसऱ्या टर्मसाठी मार्गदर्शन घेतले. तसेच या निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या वेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व ज्येष्ठ आमदार श्री. हितेंद्र ठाकूर साहेब, आमदार श्री. क्षितिज ठाकूर यांचीही उपस्थिती होती.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण, कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला-बालविकास मंत्री अदितीजी तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार श्री. गणेशजी नाईक, श्री. संजयजी केळकर, श्री. किसनजी कथोरे, मंदाताई म्हात्रे, श्री. प्रसाद लाड, श्री. कुमारजी आयलानी,श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार श्री. शेखरजी निकम, माजी खासदार श्री. संजीवजी नाईक, श्री. निलेशजी राणे, माजी आमदार डॉ. विनयजी नातू, श्री. संदीपजी नाईक, श्री. अनिकेतजी तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री श्री. हेमंतजी म्हात्रे आदींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
आणि त्या कुटुंबाला २५ लाखाचा चेक मिळाला...
घरची गरिबी, वडील हयात नाहीत. आई गृहिणी...घरात कमवता कोणीच नाही. मनीष कदम हा ठाण्यात राहणारा तरुण... शिकण्याचं वय असताना गरज म्हणून डॉमिनोज पिझ्झा कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला लागला. पण कंपनीचे नियुक्ती पत्र नाही की कोणतीही हमी नाही... तरीही तो घरासाठी काम करत होता...
मनीषला एकदा कंपनीत दुसरं काम दिलं गेलं, ते काम करताना मशीनच्या बिघाडामुळे अपघाती मृत्यू झाला. नोकरीला ६ महिनेच झालेले, घरावर अक्षरशः आभाळ कोसळलं. नुकसान भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला...पण दाद मिळाली नाही.... म्हणून नातेवाईकांनी कडे संपर्क केला. मी तातडीने संबंधित सर्व शासकीय व कंपनीच्या यंत्रणांशी संपर्क, संवाद साधून डॉमिनोज कंपनीला भरपाई देण्यास भाग पाडलं. गेलेल्या माणसाची कशानेच पोकळी भरु शकत नाही. पण कुटूंबाची उपासमार थांबावी म्हणून केलेली धडपड कामी आली. परिवाराला धीर देणं आवश्यक होतंच पण न्याय देणं सुद्धा महत्वाचं होतं. कुटुंबाला कंपनीने रू. २५ लाखाचा चेक अदा केला व कुटुंबातील एकाला नोकरी देण्याबाबत सुद्धा हमी दिली. याबाबत मनीषच्या परिवाराने साश्रू नयनांनी माझे आभार व्यक्त केले.
#BJP #BJP4IND #bjp4maharashtra #SanjayKelkar

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशवर मिळविलेल्या विजयाबद्दल भारतीय खेळाडूंचे अभिनंदन. विराट कोहलीने झळकविलेले झंझावाती शतक संस्मरणीय ठरले.
#CWC2023#TeamIndia
आज तारखेनुसार शिवराज्यभिषेक दिन ! अनेक पक्ष व नेते महाराजांच्या नावाने राजकारण करतात. पण, प्रत्यक्षात त्यांची कृती सगळं सांगून जाते. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरातील, राबोडी पोलिस स्टे. समोरचे हे कालचे दृष्य, राजकारण किती ‘गलिच्छ’, नितीमूल्यविरहीत असू शकते याचे उत्तम उदा. आहे