महाराष्ट्राचे लाडके व संवेदनशील मुख्यमंत्री देवा भाऊ. MPSC करणारी मुले तुमच्या एका निर्णयाची वाट गेली कित्येक दिवसे वाट पाहत आहेत. एवढ्या सरळ आणि साध्या विषयावर होणारी दिरंगायी आणकलनीय आहे. मुलांना नैराश्यात जाण्यापासून वाचवा. 🙏
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
राज्यसेवेसकट बाकीच्या सगळ्या सेवांच्या परीक्षा सब्जेक्टिव्ह ठेवायच्या की ऑब्जेक्टिव्ह, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
दोन्ही पद्धतींचे फायदे-तोटे काय आहेत, विद्यार्थ्यांना नेमकं काय सोयीचं पडेल, परीक्षा पारदर्शकपणे आणि व्यवस्थित कशा घेता येतील, यावर सविस्तर बोलणं झालं.
विद्यार्थ्यांचं भलं कशात आहे, हे पाहून आणि विद्यार्थ्यांची मतं-भावना जाणून घेऊनच याबाबत निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला आहे.
विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर तो सरकारच्या कानावर घालायचा, आणि प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करायचा,हीच आपली भूमिका..!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mpsc_office
🚨 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अन्न व औषध निरीक्षक (MPSC Advt. No. 16/2025) परीक्षेत २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या कथित पेपरफुटीने राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
परीक्षेच्या दोन दिवस आधीच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिकेचे फोटो फिरत होते, लाखो रुपयांत पेपर विक्रीचे व्यवहार, "१० चुकीचे प्रश्न काढून टाका", "मोबाईल दाखवू नका" अशा सूचना, तसेच संबंधित चॅट्स आणि तक्रारी समोर आल्या आहेत. तक्रारींनुसार, २० मार्च रोजी २५ प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठविण्यात आले, उमेदवाराकडून ₹१२ लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे, आणि संबंधित उमेदवाराला निकालात उच्च गुण मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी समन्सही बजावले आहेत. NEET नंतर आता MPSC परीक्षांमध्येही पेपर माफियाचा शिरकाव झाल्याची गंभीर शंका निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्याचा असा सौदा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.
आमच्या मागण्या :
1. निकाल तात्काळ रद्द करा.
2. उच्चस्तरीय, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करा.
3. पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करा.
4. MPSC च्या सर्व परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्या.
मा. देवेन्द्रजी,
२०१४ पासून आज पर्यंत, तुम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्री असलेल्या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक परीक्षा घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांची जबाबदारी तुम्हाला नाकारता येणार नाही.
महाराष्ट्रातील युवक आता शांत बसणार नाही. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी लढा अधिक तीव्र होईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक भरती प्रक्रियेसाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे.
@INCHarshsapkal@TusharG@Dev_Fadnavis@satejp@VijayWadettiwar@INCMaharashtra@CMOMaharashtra@mpsc_office @degree_holders @Mpsc_Andolan@VastavKatta@waglenikhil@_prashantkadam@sohitmishra99
मा. @mpsc_office@bhimanwar
जा. क्र. 116/2025 – औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन (एकूण पदे : 154)
दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या औषध निरीक्षक, गट-ब परीक्षेबाबत काही गंभीर तक्रारी उमेदवारांकडून समोर येत आहेत.
काही उमेदवारांचा दावा आहे की 20 मार्च 2026 रोजी परीक्षेतील
@mpsc_office@bhimanwar सुमारे 80 प्रश्न काही व्यक्तींना आधीच उपलब्ध झाले होते आणि त्यापैकी अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारण्यात आले. तसेच, हे प्रश्न पुरविण्यासाठी ₹12 लाखांची मागणी करण्यात आल्याचा आरोपही काही उमेदवारांनी केला आहे.
या संदर्भात काही उमेदवारांनी आयोगाला ई-मेलद्वारे पुरावे
@mpsc_office@bhimanwar सादर केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी. चौकशीत आरोप सत्य आढळल्यास संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
22 जुलै 2026 रोजी या भरतीची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय
@mpsc_office@bhimanwar घेण्यापूर्वी या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्यांची सत्यता पडताळून पाहावी, ही नम्र विनंती.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर लाखो उमेदवारांचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ नये, तसेच आयोगाची निष्पक्षता आणि प्रतिष्ठा अबाधित राहावी,
@AdvYashomatiINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis नववर्षं समस्त फडणवीस कुटुंबाला सुखाचे जावो आणि तुम्ही सर्व MPSC विद्यार्थ्यांसाठी 1 वर्ष वय वाढ करून पण असाच विचार कराल अशी आशा व्यक्त करतो🙏... नववर्षाची यापेक्षा मोठी भेट MPSC विद्यार्थ्यांना दुसरी असू शकत नाही... आणि तुमच्याकडे पण ही संधी चालून आली आहे साहेब 🙏
शासनाचा हा कसला न्याय? पोलीस शिपायांना वयोमर्यादेत सूट, मग #PSI पदासाठीच का अडवणूक? जाहिरातीला ७ महिने उशीर आणि वयोमर्यादा गणनेचा चुकीचा दिनांक यामुळे हजारो विद्यार्थ्यी चिंताग्रस्त आहेत.
मा. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis, विद्यार्थ्यांनी ५-६ महिने पाठपुरावा करूनही शासन ढिम्म का? अनेक मुले कुटुंबाची बिकट परिस्थिती असताना चिकाटीने अभ्यास करत आहेत. त्यांच्या मेहनतीचा सरकार का विचार करत नाही ? तात्काळ १ वर्षाची सवलत द्या आणि वयोमर्यादा १ जानेवारी २०२५ पासून ग्राह्य धरा!
विद्यार्थ्यांच्या मागणीला आमचा संपूर्ण पाठींबा आहे.
#MPSC #PSIवयवाढ #JusticeForMPSCStudents
@GopichandP_MLA@Dev_Fadnavis ह्या पत्रात तुमचं एक पत्र वाढलं गोपीचंद साहेब... आता फक्त न्यायाची वाट बघतोय आम्ही... एवढे दिवस काहीच निर्णय होऊ नये म्हणजे लोकप्रतिनिधी च्या आणि अर्थानेच जनतेच्या मताला काही किंमत आहे कि नाही हा प्रश्न पडतो. इथून पुढची धुरा तुम्ही सांभाळावी हीच विनंती करतो 🙏🙏
PSI संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात उशिरा आल्याने अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत.
१ वर्ष वय सवलत द्यावी किंवा वय गणना १ जानेवारी 2025 गृहीत धरावी, अशी मागणी.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांना विनंती.
#MPSC#PSI#वय_सवलत
@GaneshgSpeaks@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis आदरणीय अभिमन्यू साहेब... 5 महिने हजारो विद्यार्थी call, मेसेज करून PSI वय वाढ साठी विनंती करत आहेत तुमच्याकडे. कृपया तो पण प्रश्न तुम्ही मार्गी लावाल हीच अपेक्षा.. 🙏🙏
आमदार अभिमन्यू पवार साहेब PSI वयोमर्यादा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.या बाबतीत वेगळा न्याय का ? तर अनेक पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, आपण नेहमी सकारात्मक निर्णय घेत आला आहात.हा पण मुद्दा आपण मार्गी लावावा व मुलांना न्याय द्या.
@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis
राज्यातील लाखो परीक्षार्थींना अभ्यासापेक्षा “न्यायासाठी” संघर्ष करावा लागत आहे.
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ची जाहिरात तब्बल ७ महिने उशिरा निघाल्याने हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत.
फडणवीस सरकार व आयोगाच्या चुकीची शिक्षा लाखो परीक्षार्थींना का?
@INCHarshsapkal@Dev_Fadnavis #MPSC #PSI
@RPrajwal_Sakal@CMOMaharashtra@Dev_Fadnavis 80 लोकप्रतिधीची पत्रे आणि लाखो tweets ची तरी दखल घ्या मायबाप सरकार 🙏. 1 वर्ष वय वाढ देऊन हजारो उपेक्षित विद्यार्थ्यांना न्याय दया 🙏
विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा संघर्ष जड...
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात सात महिने उशिरा प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थी अपात्र ठरले आहेत.
सरकार आणि आयोगाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना का?
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#MPSC#PSI
@PravinAlai@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
हजारो विद्यार्थी चतकासारखी GR ची वाट पाहत आहेत. परीक्षा 5 दिवसांवर आहे, विद्यार्थी प्रचंड मानसिक त्रासातून नैराश्यातून आणि अग्निदिव्यातून जात आहेत. मायबाप सरकार ला विनंती लवकर GR काढण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा 🙏
@PravinAlai सर लोकप्रतिधी कडून PSI वय वाढ समर्थनात आदरणीय देवा भाऊ कडे पाठवण्यात आलेल्या खालील 80 पत्रांचा आणि भरपूर TWEETS चा संग्रह खूप काही सांगून जातो... तुम्ही भविष्यातील खासदार मंत्री आहात, तुम्ही न्याय मागनीच्या बाजूने उभे रहा ही विनंती 🙏