#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले @NANA_PATOLE यांनी दिले पाठींबा पत्र..
नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी @wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती..
संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी घेण्याबाबत कोणताही निर्णय नाही..
धन्यवाद नाना भाऊ 🙏
(Update @ 3 oct 2024, 4.00 pm
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण#वर्धा
महाराष्ट्रात सुरू असलेल्या जुनी पेन्शन आमरण उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे..
काल दिवसभर आणि आज सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही, अश्या परिस्थितीत काही मावळे जीवाची बाजी लावून लढत आहेत..
आज सकाळी काही उपोषणकर्त्या मित्रांची तब्येत थोडी खालावली आहे, जसजसा वेळ जात आहे तसतशी परिस्थिती कठीण होत चालली आहे.. उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटना , कर्मचारी संघटनां चा पाठींबा सुरुय, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटी सुरुय..
सर्व स्तरातून जुनी पेन्शन ला पाठींबा मिळत आहे..
महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बांधवांनी आपल्या या मावळ्यांच्या तब्बेतीसाठी प्रार्थना करा.. पुढील अपडेट लवकरच..🙏🏻
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण #HungerStrikeforOPS @mieknathshinde
#Budget2024। बजट में सरकारी कर्मचारीयों के लिए घोर निराशा!
न पुरानी पेन्शन(OPS)मिली,
न 8 वे वेतन आयोग की घोषणा हुई,
न ही अग्निवीर योजना की समाप्ती..
जिस NPS का कर्मचारी विरोध कर रहे,उस NPSका फंड बढाने पर जोर..
अब कर्मचारी वेतन से अतिरिक्त 4%कटोती की योजना।#झुनझुना@nsitharaman
सिक्किम राज्य में पुरानी पेंशन व्यवस्था बहाल करने के लिए सिक्किम के मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग जी को हृदय से धन्यवाद।
देश के सभी पेंशन विहीन शिक्षक कर्मचारियों की ओर से धन्यवाद साधुवाद।
#OPS
कौन कहता हैं Vote For OPS का मुद्दा खतम हो गया.? महाराष्ट्र में आगामी लोकसभा विधानसभा चुनाव यह मुद्दा निर्णायक होगा।नागपूर की कल की 'पेन्शन जनक्रांती महामोर्चा' रॅली में लाखों कर्मचारीयों ने लिया #voteforOPS का संकल्प- "पुरानी पेन्शन नहीं तो वोट नहीं.." #पेन्शन_जनक्रांती_महामोर्चा