केंद्र सरकार @PMOIndia आणि राज्य सरकार @CMOMaharashtra यांनी आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी खुप घोषणा केल्यात पण याचा लाभ फक्त सरकारी आणि निम सरकारी कर्मचार्यांना होईल, पण ज्या 4-5 लँब ला #ICMR ने परवानगी दिली किंवा खासगी कामगारांच काय? @rajeshtope11@AjitPawarSpeaks
चित्रं, व्यंगचित्रं, रंगसंगती, संगीत, चित्रपट, साहित्य ह्यासर्वांसह बदलत जाणारं समाजमन, शहराची-राज्याची रचना, शाळा-महाविद्यालयीन जीवन अशा विविधांगाने अभिरुचीसंपन्न @RajThackeray पुन्हा महाराष्ट्रासमोर @mataonline च्या 'कलासंगम महोत्सवा'च्या प्रदीर्घ मुलाखतीत व्यक्त झाले.
आज #स्वराज्यरक्षकसंभाजी मालिका एका अर्थाने संपली पण संपुर्ण महाराष्ट्राच्या ह्रदयात निरंतर चालू राहिल.स्वराज्याची गाथा आणि छत्रपती शासन काय होत? तो विचार काय होता? ते या मालिकेद्वारे संपूर्ण महाराष्ट्राला आणि युवा पुढीला कळाले.THANKS TO @kolhe_amol@zeemarathi
कविता, नाटक, कथा, कादंबरी, लघुनिबंध असे विविध वाङ्मयप्रकार कौशल्याने हाताळत साहित्याच्या सर्व प्रांतात आपल्या प्रतिभेचा दरारा निर्माण करणारे कुसुमाग्रज हे मराठी साहित्य आणि संस्कृतीचा मानदंडच. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
#मायमराठी
क्रांतिकारकांचे सेनापती, हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे तत्वज्ञ, विज���ञानिष्ठ, ज्वलंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.