मुरबाड तालुक्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण ! आंबळी पदार्थ,गांजा जुगार, मटका, बेकायदेशीर दारू विक्री, बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे यांना नक्की पाठबळ तरी कोणाचं? वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण, महिलांची होणारी फसवणूक याला नक्की जबाबदार तरी कोण? मुरबाड पोलीस प्रशासनाची यावर नेमकी भूमिका?MNS
मुरबाड तालुक्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण!
जुगार,मटका, बेकायदेशीर दारू विक्री, बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे यांना नक्की पाठबळ तरी कोणाचं? वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण, महिलांची होणारी फसवणूक याला नक्की जबाबदार तरी कोण? मुरबाड पोलीस प्रशासनाची यावर नेमकी भूमिका काय? @Dev_Fadnavis@CMOM
3 वर्षाच्या दोन चिमुकलीवर शाळेत बलात्कार झाला. कुठे मुली सुरक्षित आहे, शाळेत, हॉस्पिटल मध्ये ,मंदिर मध्ये, या तीन ठिकाणांना आपण सुरक्षित ठिकाण मानतो आणि याच ठिकाणी आपल्या मुली, बहिणी, सुरक्षित नाही केंद्र सरकार व राज्य सरकारने बलात्कारी करणाऱ्या आरोपींना कठोर कायदा लवकर काढावे
*राज ठाकरेंनी हे करायला नको, राज ठाकरेंनी ते करायला नको, राज ठाकरे चुकीचे करत आहेत..*
*१८ वर्ष राज ठाकरे एकट्याने महाराष्ट्र अन्, मराठीसाठी लढतायेत. तेव्हा ते बरोबर आहेत हे तुम्ही मतदानातून दाखवलंत का?*
*तुमच्या नेत्यांनी सगळ्यांच्या वरातीत जाऊन नाचायचं