राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार साहेब आणि पवार साहेब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे गेल्या तीन दशकांपासून जनतेच्या मनावर कोरले गेलेलं समीकरण आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार" या नावामागे असलेला पुरोगामी विचार महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमाने संघर्ष करू, पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू!
#आम्ही_पवारसाहेबांसोबत #SharadPawar #AmolKolhe
आज मालवण मध्ये...
फक्त पक्षाचे झेंडे आहेत. देशाचा झेंडा नाही अणि भारतीय नौसेनेचा झेंडा देखिल नाही. शिवाजमहाराजाना, देशाला BJP फक्त इव्हेंट म्हणून वापरते आहे मतांसाठी.
तीव्र निषेध.
@narendramodi@mieknathshinde@Dev_Fadnavis@BhauGangOffice
"Sashu," he'd say with warmth that only he possessed. To Bishan Paaji, I wasn't just another cricketer; I was like a son. Under his nurturing guidance, I scored my first 100 in England. On chilly NZ evenings, we'd sit over meals, and I'd hang on to every story he told, every piece of wisdom he shared. Today, there's an echoing silence where his voice used to be. The world seems a little emptier without you, Paaji. Rest in the eternal peace you so deserve.🙏🏻
दुःखद घटना
#विलास_पवार यांचे दु:खद निधन 🙏🙏
काल आंतरवाली सराटी येथुन परत येत आसतांना वाटेतचं मृत्यू झाला ,आरक्षणासाठीच्या लढाईत आज पुन्हा एक बळी गेला गेवराई येथील विलास पवार यांचा प्रचंड कडक उन्हात उष्माघाताने मृत्यू झाला #भावपूर्ण#श्रद्धांजली 💐💐
१/१
काही जणांना भारत जिंकल्याचा आनंद झालाय आणि काही जणांना स्टेडियम मध्ये जय श्री राम चे नारे दिले गेले म्हणून आनंद झालाय. चालायचंच, ज्याची त्याची प्रायोरिटी आणि ज्याची त्याची देशभक्ती.
एक सामान्य मराठा असंख्य मराठयांना एक कसा काय करू शकतो, अन मराठे एकत्र झालेले या भिकार राजकारणी लोकांना जड जाणारे म्हणून यांची एवढी बोंबाबोंब सुरुय.
#मराठा_आरक्षण