कुतुबमिनार नही सूर्यस्तंभ:
वो 20 प्रमाण जो कुतुब मीनार को 'वेधशाला/सूर्य स्तंभ' साबित करते हैं
_पूर्व क्षेत्रीय निदेशक धर्मवीर शर्मा के तहलका मचाने वाले 20 दावे_
राज्यातही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपया 44 पैशांनी स्वस्त..
वाचलेल्या पैशातून अलिबाग मध्ये आदित्य साहेबांचं लग्न उरकायचे म्हणतोय!😜
तेवढीच त्यांच्या #मम्मम ची सोय होईल
जन सामन्यांची क्रूर थट्टा लावली आहे माविआ सरकारने.
@BJP4Maharashtra@BJP4PuneCity@umeshk1881
मी 96 कुळी , मराठा आहे,आणि माझा मराठा नेता
देवेंद्रजी फडणवीस आहेत
एक मराठा,लाख मराठा
🌷🚩
मराठा समाजाच्या नेते आदरणीय देवेंद्र जी फडणवीस 💪
@Dev_Fadnavis jii
सौरभ भैया @Saurabh_MLAgk नमस्ते,
“बड़ा खुलासा- ब्रेकिंग न्यूज़” जैसे शब्दों से सनसनी बना कर बिना सबूत अनर्गल आरोप लगा कर भाग जाना “आप” की पुरानी आदत है, जिसे जनता भी बखूबी समझती है।
अब “आप” कुछ भी कर लो पर रोहिंग्या-बांग्लादेशी घुसपैठियों को बचा नहीं पाओगे।
जय हिन्द।
नाट्यप्रेमी पुणेकरांसाठी बालगंधर्व म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. या बालगंधर्वला नवा साज देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत आज आढावा घेतला.
https://t.co/fTDN8SCMHD
@BJP4Maharashtra@mohol_murlidhar@punitjoshi26
पोलिस संरक्षणात भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले करणे, नेत्यांवर हल्ले करणे, सभा उधळणे असे प्रकार केवळ त्यांचे गृहमंत्री आहेत, म्हणून होत आहेत.
पोलिसांनी कारवाई केली नाही, तर आम्हीही उत्तर देऊ!
नागपुरात आज सायंकाळी माध्यमांशी संवाद...
#Nagpur
https://t.co/91Dp9537kO
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्षकार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसतं जरा सांगाल? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या @PawarSpeaks यांनीच ही संस्कृती NCP कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच 'हात' आहे?
मराठी मातृभाषा आहे,हे भाग्य आहे - @OfficeofUT
मग मराठीत शिकले म्हणून महापालिकेत नोकऱ्या का नाकारल्या?
मराठी ऐवजी उर्दू केंद्र भवनला प्रोत्साहन का?
हेच तुमचे बेगडी हिंदुत्व??
#DevendraKaJawaab
आम्ही म्हणालो मुंबई शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारापासून स्वतंत्र करायची आहे
यांनी ऐकलं मुंबई स्वतंत्र करायची आहे
अजाण च्या भोंग्यांनी तुमचे कान बधीर झालेत
#DevendraKaJawaab
आम्ही म्हणालो मुंबई शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारापासून स्वतंत्र करायची आहे
यांनी ऐकलं मुंबई स्वतंत्र करायची आहे
अजाण च्या भोंग्यांनी तुमचे कान बधीर झालेत आहेत का?
मग, आतातरी भोंग्यावर बोला.
#DevendraKaJawaab