उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 25 जुलै 2023 रोजी आझाद मैदान येथे भव्य आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून पाच लाख महिला व कर्मचारी 16600 गाड्यांमध्ये स्वतःच्या न्याय हक्कासाठी मुंबईच्या दिशेने रवाना.
@mieknathshinde
बाकी राज्यात कंत्राटी समायोजन
माझ्या महाराष्ट्र का बरं नाही दम
फक्त विचार स्वतःच नाही असा संदेश माझ्या शिवरायांच्या ....
घेऊनि विचार करी काम जनतेचा तोच होई खरा लोक नेता !
# मिशन 2024 जो करेल कंत्राटी कायम आमचं वोट त्यालाच भावंम !
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis
आता फक्त एकच मिशन जे सरकार ग्रामविकास अंतर्गत कार्यरत NRLM कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत नियमित करेल त्याचा 2024 विचार केला जाईल
@dvkesarkar
बाकी राज्यात कंत्राटी समायोजन
माझ्या महाराष्ट्र का बरं नाही दम
फक्त विचार स्वतःच नाही असा संदेश माझ्या शिवरायांच्या ....
घेऊनि विचार करी काम जनतेचा तोच होई खरा लोक नेता !
# मिशन 2024 जो करेल कंत्राटी कायम आमचं वोट त्यालाच भावंम !
@Dev_Fadnavis