कांग्रेस सरकार का कार्यकाल कुछ ऐसे संवैधानिक मार्गों से गुजरता था जहां बोलने की स्वतंत्रता, अनशन करने का अधिकार और आंदोलन करने की आजादी सुरक्षित थी और सरकार के व्यवहार में आंदोलनकारियों के प्रति संवेदनशीलता झलकती थी।
राजकारणात मतभेद असू शकतात, विचारधारा वेगळ्या असू शकतात, पक्ष बदलू शकतात पण माणुसकी बदलता कामा नये.
राहुल गांधी यांच्याबद्दल अनेक राजकीय मतमतांतरे असतील, टीका-टिप्पणीही होत असेल. पण एक माणूस म्हणून ते आजच्या बरबटलेल्या राजकारनात सर्वाधिक संवेदनशील आहेत याच अजुन एक उदाहरणं!
पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास फारसा यशस्वी राहिला नाही. मात्र अलीकडे त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अमरिंदर सिंह म्हणाले की, “पक्ष सोडल्यानंतरही राहुलजी गांधी दरवर्षी माझ्या वाढदिवशी मला फोन करून शुभेच्छा देतात. काही दिवसांपूर्वी माझ्या भावाचे निधन झाले तेव्हाही त्यांनी मला संदेश पाठवून सांत्वन केले. पण ज्या भाजप पक्षात मी आज आहे, त्या पक्षातील कोणत्याही मोठ्या नेत्याने साधा फोन किंवा संदेशही व्यक्त केला नाही.”
हे विधान केवळ राजकारणाबद्दल नाही, तर माणुसकीबद्दल आहे.
आजच्या राजकारणात नाती अनेकदा सत्तेपुरती आणि स्वार्थापुरती मर्यादित झालेली दिसतात. अशा काळात राजकीय विरोधकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांची वैयक्तिक विचारपूस करणे, हे मोठेपणाचे आणि संवेदनशील मनाचे लक्षण आहे.
नेता मोठा पदाने होत नाही, तर माणसांच्या मनात जपलेल्या नात्यांनी आणि संकटात दिलेल्या आधाराने मोठा होतो.
मतभेद असू शकतात, पण माणुसकीवर मतभेद नसावेत. आणि कदाचित म्हणूनच राहुल गांधी यांच्याबद्दल अनेक राजकीय विरोधकही वैयक्तिक पातळीवर आदर व्यक्त करताना दिसतात.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून दुसऱ्याच्या वेदनेत सहभागी होण्याची ही वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे.
आणि हिच आपल्या देशाची राजकीय संस्कृती आहे!
70 वर्षात कॉंग्रेस ने असा महत्त्वपूर्ण निर्णय आणि सल्ला कधी दिला का मंत्रिमंडळाला?
Extreme level चे प्रदुषित पाणी असले तरी ते पाणी प्या....पण पानी प्या...
Today's Breaking news .
मागून मिळणार नाही, आता खेचून आणू! NEET पेपर फुटी प्रकरण संदर्भात पुण्यात जनआंदोलनाचा भडका! न्यायाचा हक्क मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही! ⚖️💥 #NEETSCAM#YouthPower
नसरापूर घटनेचा वाघोलीत जाहीर निषेध! ✊
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने काँग्रेसचा एल्गार.
"बलात्कार्यांना फाशी द्या" - महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायद्याची मागणी.
सीमाताई गुट्टे, यांच्या नेतृत्वात नागरिक रस्त्यावर.
गप्प बसणार नाही, अन्याय सहन करणार नाही!
#Wagholi
आज ओडिशा के आदिवासियों को गोली से उड़ा दिया गया।
भाजप सरकार कौनसी जनकल्याण नितीया ला रही है।
क्या यही सुरक्षित हाथों मे हमारा देश है?
सुरक्षा की संज्ञा ही इस सरकार ने बदल दी है।
आदिवासी हमारे देश के मुल निवासी है अब यह सरकार उनकोही खत्म करणे पर तुली है।