अनंत टॉवर्स, उलवे (फेज २) मध्ये गंभीर स्थिती! २१ इमारतींकडून (प्रत्येकी १२० फ्लॅट) २ वर्षांसाठी ₹७५,००० ॲडव्हान्स घेऊनही @CIDCO_Ltd कडून ५-६ दिवसांपासून कचरा उचलला नाही. अधिकारी फोन उचलत नाहीत. @CMOMaharashtra कृपया तातडीने लक्ष द्या! #Ulwe#CIDCO#SwachhBharat@ashwinmudgalias
Residents of Ananta Towers and Phase 1 & 2(43 blgs) are officially beginning our protest at the Ulwe Water Department.
For over a year, we’ve been denied basic water supply and a functional STP plant. We will not stay silent while @CIDCO_Ltd@VIJAY_SINGHAL30 ignores our rights!
@CMOMaharashtra .
@mieknathshinde .
@CIDCO_Ltd .
गेली सहा महिने झाली तरी सिडको पाण्याचा संदर्भात कोणतीही ठोस अशी भूमिका घेत नाही.आता मात्र रहिवाशांचा संयम राहिला नाही. शुक्रवारी सकाळी 9 वाजता हंडा मोर्चा काढण्यात येणार असून तो सिडको उलवे येथे धडकणार आहे.
सर्वांनी सहभागी व्हावे.
@Dev_Fadnavis @miaknath @cidco@cpnavimumbai @maheshbaladi @prashantthakur अनंता टॉवर पाण्याची टंचाई हंडा मोर्चा, बामन डोंगरी उलवे नोड नवी मुंबई -गेल्या कितेक महिन्या पासून निवेदन व विशारा देऊन देखील कोणती सुविधा पूर्ण होत नसल्यामुळे राहिवाश्यांचा आक्रोश वजा हंडा मोर्चा..
मोहदय @Dev_Fadnavis @miaknath @cidco@cpnavimumbai @maheshbaladi @prashantthakur अनंता टॉवर पाण्याची टंचाई हंडा मोर्चा ---बामन डोंगरी उलवे नोड नवी मुंबई -गेल्या कितेक महिन्या पासून निवेदन व विशारा देऊन देखील कोणती सुविधा पूर्ण होत नसल्यामुळे रहिवास्या आक्रोश
@RailMinIndia@SCRailwayIndia@RailwaySeva@AshwiniVaishnaw
@ VSKP stn around 11 PM today, announcement for Train 11020 was WRONG. It announced “Chhatrapati Shivaji Terminus” instead of official “Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT)”
This error must b corrected immediately