"Disappointed with @Olacabs electric scooter customer service. Experiencing issues with my scooter, but no response from customer care. Frustrating experience! #OlaCustomerService#ElectricScooterIssues"
@raheman_pathan1@dvkesarkar जाहिर निषेध. माझा हा मेसेज शिक्षक मंतत्र्यांकडे कोणी पोहोचविणारा असेल तर पहा 🙏 आम्ही बाद व्हायला तयार आहोत...https://t.co/2z5dyk3YmD
@raheman_pathan1@dvkesarkar आणि कोणत्याही अभियोग्यताधारकाला प्रक्रियेतून विनाकारण बाद कराव हे आपल्या लोकशाही असलेल्या देशात शोभून दिसत नाही. आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा त्यासाठी आम्ही शिक्षक आहोत त्यांना नम्रपणा ही शिकवू व जेव्हा अन्याय होईल तेव्हा अन्याया विरुद्ध आवाज उठवायला ही.🙏
@raheman_pathan1@dvkesarkar मा. दीपक केसरकर सर तुम्हाला शिक्षण मंत्री म्हणाव या गोष्टी ची खर तर आम्हाला च लाज वाटायला लागली आहे. तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याच उत्तर दया बाकी विद्यार्थ्यांवरच असलेल तुमचं प्रेम हे मागील 3-4 वर्षा पासुन आम्ही पाहत च आलोय.