Bjpeee is Party Full of Rapists ,,
Bjpeee is a party that supports or shields people accused of Rape 😑
Another horrific case of alleged sexual violence has shaken Uttarkhand💥
क्या सीखें मुन्ना😊
"जब कुर्बानी देने का टाइम आए तो कुर्बानी सिपाही की दी जाती है,
राजा और राजकुमार तो जिंदा रहते हैं गद्दी पर बैठने के लिए"
छोटी मछली को फंसा कर बड़ी मछली को निकाल दिया गया है 🧐
हर बात का श्रेय मोदी जी ने लिया तो फिर चंदा चोरी का श्रेय कौन लेगा??
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) विरोधात अकोल्यातील काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. सीसीआयने विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या.
सीसीआयमध्ये एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. ती म्हणजे, २०-२५ टक्के जे कापसाचे बेल केले आहेत, त्याला पडेल भावाने विकायचे, त्यातून सीसीआयला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीसीआय अडचणीत आली तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जे शोषण काही प्रमाणात थांबले आहे, ते पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
त्याविरोधात शेतकरी न्यायालयात गेले आहेत. हे प्रकरण न्यायालयाने पूर्ण ऐकून सीसीआय आणि शासनाला नोटीस पाठवून दोन आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. त्यानंतर फायनल सुनावणी होणार आहे.
यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ऍग्रीकल्चर प्राईज कमिशनचा भाव मिळण्याची शक्यता आहे.
#कापूस_उत्पादक #शेतकरी
विधान परिषदेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे पळून गेले, काही लढलेच नाही.
इथले राजकीय पक्ष गुलाम होताय का? अशी परिस्थिती उद्भवली आहे. आरएसएसचे मोहन भागवत ही पंतप्रधान मोदीचे गुलाम झालेले दिसताय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मोदीची छी थू होत आहे. देशाला आर्थिक दृष्टीने गुलाम करण्याची परिस्थिती सुरू झाली आहे.
राजकीय व्यवस्थेला लकवा लागला, तर सामान्य लोकांनी त्याविरोधात आवाज उचलला पाहिजे.
मोदानी हा मुंबईची जमीन गिळणारा भस्मासुर आहे!
मुंबईतील मोक्याच्या जागा अदानीच्या घशात घालण्याच्या अजेंड्यासह भाजप मुंबई मनपामध्ये सत्तेत आलंय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय!
धारावीतील बेस्टचे दोन महत्त्वाचे बस डेपो अदानीच्या घशात घातले जात आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या पर्यायी डेपोमध्ये त्याठिकाणच्या निम्म्या बसेससुद्धा सामावून घेता येत नाहीत. त्यामुळे उर्वरित बसेसचे व्यवस्थापन करणे शक्य नसल्याचे खुद्द बेस्टनेच कबूल केले आहे. पण जेव्हा अदानीच्या हिताचे रक्षण करणे हे प्राधान्य असेल, तेव्हा मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीची पर्वा कोणाला आहे?
मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री आशिष शेलार हे ७/१२ चा उतारा हस्तांतरित झालेला नाही, असा दावा करत तांत्रिक बाबींचा हवाला देत आहेत. पण मुंबईकरांना आता वास्तव दिसत आहे. कागदोपत्री किंवा पडद्यामागील व्यवस्थेद्वारे, मुंबईतील प्रत्येक मोकळ्या, मोक्याच्या आणि पुनर्विकास करण्यायोग्य जमिनीचा ताबा हा अदानीला दिला जात आहे.
वरळी आणि वांद्रे येथील म्हाडा लेआउटच्या पुनर्विकासासाठीही अदानी आघाडीवर असल्याची माहिती आहे. प्रकल्प मोठे आणि अधिक आकर्षक बनवण्यासाठी वेगवेगळ्या विभागांमधील जमिनीचे तुकडे अदानीच्या सोयीप्रमाणे एकत्र जोडले जात आहेत. वांद्रे म्हाडा लेआउटला लागून असलेल्या एम.एस.आर.डी.सी. च्या जमिनीवर अदानीचा आधीच ताबा आहे.
धारावी, मोतीलाल नगर, भारत नगर, मालवणी, देवनार, वांद्रे रिक्लमेशन, म्हाडा लेआउट्स. पंतप्रधानांच्या जवळच्या मित्रासाठी मुंबईचा प्रत्येक तुकडा एक-एक करून टेबलावर ठेवला जात आहे. मुंबईच्या जमिनीचा नियोजनपूर्व ताबा दिला जात आहे.
एका व्यावसायिकाला आपले साम्राज्य उभारता यावे, यासाठी सामान्य मुंबईकरांची घरे, हक्क आणि भविष्य बळी दिले जात आहे. मुंबई ही मुंबईकरांचीच आहे. व्यावसायिकांना भेट देण्यासाठी ती कोणाचीही खाजगी मालमत्ता नाही. या भस्मासुरविरुद्ध आम्ही लढा देत राहू!
पंत नगर पोलीस तडीपार गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत? आरोपी CCTV मध्ये स्पष्ट दिसतोय. DCP व Addl CP यांना ६ वेळा (३ लेखी, ३ ऑनलाईन) तक्रार करूनही पंत नगर पोलीस FIR नोंदवत नाहीत. नागरिकांच्या जीवाला धोका आहे. तात्काळ कारवाई व्हावी! @CPMumbaiPolice@MumbaiPolice@DGPMaharashtra
पंत नगर पोलीस तडीपार गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत? आरोपी CCTV मध्ये स्पष्ट दिसतोय. DCP व Addl CP यांना ६ वेळा (३ लेखी, ३ ऑनलाईन) तक्रार करूनही पंत नगर पोलीस FIR नोंदवत नाहीत. नागरिकांच्या जीवाला धोका आहे. तात्काळ कारवाई व्हावी! @CPMumbaiPolice@MumbaiPolice@DGPMaharashtra
सदरील प्रकरण पंत नगर पोलीस ठाणे विभागातील आहे, सदर प्रकरणाचे मी ऑनलाइन तक्रार केली होती पण कोणत्याही प्रकारचे समाधान न होता माझा अर्ज निकाली काढण्यात आला आहे,आमची विनंती आहे आपण निष्पक्ष पणे कायदेशीर कारवाई करावी ही नम्रपणे विनंती
@CPMumbaiPolice@PantNagar_PS
“मा.@DcpZone7Mumbai @ACPGhatkopar,
वारंवार तक्रार अर्ज, CCTV पुरावे, तडीपार आदेश भंग व चोरीबाबत माहिती देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आरोपींकडून धमक्या सुरू असून पोलिसांकडून हलगर्जीपणा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. कृपया तात्काळ निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी
Hello Cockroach Army 🪳
मेरा मानना है कि देश में ऐसा कानून होना चाहिए जो चुनाव जितने के बाद अगर कोई नेता अपने वादे पूरे न करे तो
उसे 5 साल की सजा ₹50 लाख का जुर्माना और जीवन भर चुनाव लड़ने पर प्रतिबंध मिले
क्यूँकि जनता से किया गया वादा सिर्फ भाषण नहीं होता है बल्कि उन्हें पूरा करना उसकी जिम्मेदारी होती है
तो क्या कहती है हमारी कॉकरोच आर्मी?
क्या नेताओ के झूठे वादों पर रोक लगनी चाहिए?
अपनी राय जरूर दे, और इग्नोर न करे
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली.
विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्र ही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे.. !
@samant_uday
काले अंग्रेज़ों के अत्याचार !
31 महीने उस व्यापारी को जेल में सड़ाया गया, ₹3300 करोड़ की कंपनी छीन ली गई, कारोबार तबाह कर दिया गया, और आखिर में अदालत ने साफ कह दिया—सबूत थे ही नहीं 😡😡
आरोप साबित करने लायक एक भी ठोस सबूत नहीं था, फिर भी एक कारोबारी की पूरी जिंदगी और उसकी कंपनी इसलिए बर्बाद की गई ताकि जमे-जमाए कारोबार टूटें, बाजार खाली हो, और फायदा “अदानी” को बिना मेहनत उसका मालिक बना दिया जाए ?