Thank you CM @ArvindKejriwal ji for accepting our humble invite for a cup of tea at Matoshri and coming along with CM @BhagwantMann ji and MPs Sanjay Singh ji and @raghav_chadha today.
वेदांत आणि फॉक्सकॉन यांचा संयुक्तरित्या महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प खोके सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला,यामुळे १ लाख तरुणांचा रोजगार गेला,याच्या निषेधार्थ शिवसेना युवासेना मुंबादेवी विधानसभा तर्फे१५ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली@AUThackeray
न्याय मिळाला! 💪🏻🚩
मनसे पदाधिकारी विनोद अरगीले यांनी श्रीमती प्रकाशदेवी बोहरा यांना केलेल्या मारहाणी विरोधात शिवसेना/युवासेना ने केलेल्या मागणीनुसार आरोपी विनोद अरगीले याच्यावर सेक्शन ३५४ IPC लावण्यात आला आहे.
@AUThackeray
धन्यवाद,
@nowdurga@suprada17
@Iamrahulkanal
Justice is served!
As per demands made by ShivSena/ Yuvasena Womens' wing about the inhumane & audacious assault by MNS official Vinod Argile on Smt. PrakashDevi Bohra - Section 354 IPC were duly imposed on habitual offender Argile.
@AUThackeray
युवासैनिकांनो!
आताच्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष न देता, जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा भागात शक्य असेल ती मदत पोहोचवा, मदत कार्य करा... सर्व सामान्य जनता अजूनही आपल्याकडेच आशेने पाहत आहे... जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्याची "हीच ती वेळ".
शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर व विजय कामतेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज भायखळा येथील शाखेत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर व विजय कामतेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज भायखळा येथील शाखेत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनेचे पदाधिकारी बबन गावकर व विजय कामतेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भायखळा येथील शाखेत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. #Shivsena
भायखळा विधानसभेचे पदाधिकारी बबन गावकर व विजय कामतेकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर @ShivSena पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज भायखळा येथील शाखेत त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी, शिवसैनिकांच्या जीवाशी खेळ होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.