Mumbai Manoos Marathi daily, published throughout Mumbai #मुंबई. Featuring latest news from around the world on politics, sports & in-depth discussion on news.
#बिहार निवडणुकीत जातीय गणित आणि तरुणांच्या आकांक्षांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. नितीशकुमारांविरुद्ध असंतोष, तेजस्वींची लोकप्रियता आणि प्रशांत किशोरांचा नवा प्रयोग या साऱ्यांमध्ये NDA आघाडीवर असला तरी समीकरणे अजून गुंतागुंतीची आहेत.
✍️ @VaidehiTaman
🔗 https://t.co/neWMCa99t0
तीनभाषा धोरण हे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या कटाचा भाग असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या संयुक्त मेळाव्यात केला.
🔗https://t.co/WfSsjT9qmS
#तीनभाषा#राजठाकरे#उद्धवठाकरे#मराठी#मुंबई
#SBI फाउंडेशनने #RTI अंतर्गत माहिती देण्यास नकार दिला; CSR निधीचा वापर सार्वजनिक असल्याने पारदर्शकतेवर RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी प्रश्न उपस्थित केला.
#SBIFoundation@ANILGALGALIRTI
🔗 https://t.co/jNcctKmT1z
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी महाराष्ट्राचे ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला; त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय#administrativeservices
🔗 https://t.co/SGlTg5so6B
#मुख्यसचिव#राजेशकुमार#महाराष्ट्रशासन#MaharashtraChiefSecretary
ब्रेकिंग: तेलंगणातील रिऍक्टर स्फोटात भीषण हानी; किमान १० जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी
हैदराबादजवळील एका केमिकल फॅक्टरीत आज सकाळी ९ वाजता मोठा रिऍक्टर स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत किमान १० कामगार ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर २० हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.
🚨 बॉम्बची धमकी; इंडिगो विमानाची नागपूरमध्ये आपत्कालीन लँडिंग
मस्कटहून दिल्ली (कोची मार्गे) जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2706 ला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
#IndiGo#NagpurAirport#BombThreat#BreakingNews#MarathiNews
#संपादकीय | इंदूरच्या व्यावसायिकाची पत्नी व तिच्या प्रियकराने आखलेली हत्या आणि अशाच अनेक घटना दाखवतात की, घटस्फोटाच्या भीतीने आज विवाह संस्थाच हिंसेचं रणांगण बनली आहे.
✍️ @VaidehiTaman | #विवाह#हत्या#समाज#घटस्फोट#क्राईम
🔗 https://t.co/TTmX0RckaG
🚨 ब्रेकिंग न्यूज | अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर एअर इंडिया फ्लाइट AI-171 कोसळली
अहमदाबादहून यूकेच्या गॅटविककडे जाणारी एअर इंडियाची बोईंग 787 ड्रीमलायनर (VT-ANB) फ्लाइट AI-171 उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच कोसळली. ही दुर्घटना सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ घडली आहे.
📌 फ्लाइट तपशील:
✈️ विमानप्रकार: बोईंग 787-8 ड्रीमलायनर
🧍♂️ एकूण प्रवासी: २४२ (२ पायलट्स, १० केबिन क्रू, २३० प्रवासी)
दुर्घटनास्थळी आपत्कालीन बचाव पथक दाखल झाले असून शोध व बचावकार्य सुरू आहे. हताहतांची किंवा बचावलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही.
📢 #AirIndiaCrash #Ahmedabad #AI171 #AviationNews #BreakingNews
🌧️ मुंबईसाठी हवामान व भरती-ओहोटी माहिती
🗓️ २६ मे २०२५ | सोमवार
⛈️ पाऊस पूर्वानुमान:
मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी हलकासा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
🌊 भरतीचे वेळापत्रक:
सकाळी ⏰ ११:२४ वाजता – 🌊 ४.७५ मीटर
रात्री ⏰ ११:०९ वाजता – 🌊 ४.१७ मीटर
🌊 ओहोटीचे वेळापत्रक:
सायंकाळी ⏰ ०५:१८ वाजता – 🌊 १.६३ मीटर
उद्या पहाटे ⏰ ०५:२१ (२७ मे) – 🌊 ०.०४ मीटर
⚠️ समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नका. आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करा.
#MumbaiRain #WeatherUpdate #MumbaiHighTide #MumbaiMonsoon #MumbaiAlert #पाऊस #मुंबईहवामान #MumbaiUpdates
#Mumbai | पुढील ३-४ तासांत मुंबईत काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रतितास वेगवान वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची हवामान विभागाची शक्यता.
#WeatherAlert#HeavyRain#MumbaiRains